महानगरपालिकेचे कंत्राटदार विशाल माखीजा यांच्यावर आक्रमण

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री यांचे निकटवर्तीय असलेले महानगरपालिकेचे कंत्राटदार विशाल माखीजा यांच्यावर १० ते १२ जणांच्या टोळक्याने जीवघेणे आक्रमण केल्याची घटना उल्हासनगर येथे घडली आहे.

ऑनलाईन पश्चिम राज्यस्तरीय ‘शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण आणि अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा’ !

सातपुते पुढे म्हणाले की, वर्षातून एकदाच घेतल्या जाणार्‍या या संस्कृत स्पर्धेमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांतील स्पधर्क सहभागी होऊ शकतात.

जोतिबा भक्तांच्या वतीने ‘सहजसेवा ट्रस्ट’च्या वतीने २१ ते २४ एप्रिल या कालावधीत विनामूल्य अन्नछत्र !

प्रतिवर्षी अन्नछत्राची व्याप्ती वाढत असून ज्यांना ‘सहजसेवा ट्रस्ट’ला साहाय्य करायचे आहे त्यांनी ९८९०९४४३४३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ‘ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.

नावापुरत्या संशोधनाने काहीही साध्य होत नाही ! – डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

उपलब्ध ज्ञानात नवी भर घालणे, मानवाचे जीवन अधिक सुकर करणारे नवे तंत्रज्ञान विकसित करणे, ही गोष्ट तंत्रज्ञानाची नवी दिशा ठरवतांना प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. या दोन्ही गोष्टी साध्य न करणार्‍या नावापुरत्या संशोधनाने काहीही साध्य होत नाही.

Stone Pelting Ramnavami:देवपूर (जिल्हा धुळे) येथे रामनवमीच्या मिरणुकीवर धर्मांधांची दगडफेक आणि हिंदूंना मारहाण !

हिंदूंनो, तुमच्या मिरवणुकांसाठी तुमचे भक्कम संरक्षककवच कधी निर्माण करणार ?निष्क्रीय पोलीस प्रशासनामुळे धर्मांधांचा जमाव हिंदूंवर आक्रमण करू धजावतो !

Lok Sabha Voting : लोकसभेसाठी १९ एप्रिल या दिवशी पहिल्या टप्प्यातील मतदान !

पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल या दिवशी होत आहे. या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमधील १०२ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.

Hizbullah Attacks Israel:इस्रायलच्या इमारतीवर हिजबुल्लाचे आक्रमण : ११ घायाळ !

अमेरिकेनेही इराणवर कडक निर्बंध लादण्याची सिद्धता केली आहे. याचा अर्थ गाझामधील युद्ध आता मध्यपूर्वेत पसरणे निश्‍चित आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक वाद्यांना सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारला !

सर्व प्रथा-परंपरा पाळतांना पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. विधीसाठी भाविक वाजत-गाजत देवीच्या मंदिरात येतात. बंदी घातल्याने ही परंपरा मोडीत निघण्याची भीती आहे.

Ram Navami Attack Bokaro: बोकारो (झारखंड) येथे मशिदीजवळ रामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण : १२ जण घायाळ

भारतात रामनवमीची मिरवणूक काढणे आणि ती मशिदीच्या जवळील मार्गावरून नेणे गुन्हा झाला आहे, असेच चित्र गेली अनेक वर्षे पहायला मिळत आहे.

Judge Namaz Case : अधिवक्त्यांच्या नमाजपठणाला विरोध केल्यावरून जिल्हा न्यायाधिशाला उच्च न्यायालयाची मागावी लागली क्षमा !

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी हा धार्मिक आधारावर भेदभाव असल्याचे म्हटले.