रुग्णाईत मुलाच्या शस्त्रकर्मासंदर्भात फोंडा (गोवा) येथील श्रीमती जयश्री मुळे यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

श्रीमती जयश्री मुळे (वय ७८ वर्षे) यांचा थोरला मुलगा सुजित रुग्णाईत असतांना, तसेच त्याच्या हृदयाचे शस्त्रकर्म करतांना त्यांनी पदोपदी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची कृपा अनुभवली. त्याविषयी त्यांचे हृदगत येथे पाहू.

gurupournima

जन्म-मरणापासून सोडवते, तीच खरी विद्या !

एकदा भोज राजाने एका रत्नपारख्याला बक्षीस देण्याची आज्ञा दिली, ‘‘मंत्री ! या रत्नपारख्याने हिरे पारखण्यात अतुल्य चमत्कार दाखवला आहे.

साधकांना होणार्‍या त्रासावर परिणामकारक नामजपादी उपाय सांगणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याशी काही क्षण बोलल्यावरही बरे वाटणे आणि ‘त्यांच्यासारखी ऋषितुल्य व्यक्ती सनातन संस्थेत आहे, हे सर्व साधकांचे भाग्यच असणे’, असे वाटणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

नामजपाचे वेगवेगळे टप्पे असतात. नाभीतून होणारा नामजप हा पुढील टप्प्याचा आहे; म्हणून नाभीतून होणारा नामजपच करावा.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी सोलापूर येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी सांगोल्याहून गोवा येथे जाण्यासाठी गाडीत बसल्यापासून कार्यक्रमस्थळी पोचेपर्यंत माझी पुष्कळ भावजागृती होत होती. माझा नामजप आणि गुरुस्मरण अखंड होत होते.

सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांच्याविषयी त्यांच्या मुलीला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !

आईला मानस नमस्कार करतांना मला तिचे अस्तित्व जाणवले नाही. एरव्ही मला तिच्याऐवजी परात्पर गुरु डॉ. आठवले दिसतात; पण त्या दिवशी मला त्यांचे आणि आईचे अस्तित्व जाणवले नाही. त्यामुळे ‘आई निर्गुण तत्त्वाशी एकरूप झाली’, असे मला वाटले.

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवतांची चित्रे अन् नामपट्ट्या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा !

सनातन संस्थेने देवीविषयी अध्यात्मशास्त्रीय ज्ञान देणारे ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवीतत्त्वाची अनुभूती देणारी चित्रे आणि नामपट्ट्या यांची निर्मिती केली आहे.

धुळे जिल्ह्यात गांजा शेतीवर धाड !

हनुमान आणि रोहिणी गावाच्या मधील भागात गांजा शेती करणार्‍यांवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धाड घालून रोपे कह्यात घेण्याची कारवाई केली.

जळगाव येथे ६ विद्यार्थी-विद्यार्थिनींचे ३ विद्यार्थिनींकडून रॅगिंग !

रॅगिंग करणार्‍यांना कठोर शिक्षा केल्यासच हे अपप्रकार थांबतील !