अमरावती येथील गुरुकुंज आश्रमाला विशेष गोष्ट म्हणून शासनाकडून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा !

गुरुकुंज आश्रमात थोर विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराजांना स्वातंत्र्यसंग्राम सैनिक म्हणून गौरवले आहे.

नथुराम गोडसे यांच्या अस्थीकलशाच्या दर्शनासाठी नाशिक येथून यात्रा

‘अखंड हिंदु राष्ट्र’ हे नथुराम गोडसे यांचे स्वप्न होते. ‘सिंधु नदी भारताच्या सीमेत आल्यानंतरच आपल्या अस्थी विसर्जित कराव्यात’, असे गोडसे यांनी म्हटले होते.

लोणी काळभोर (पुणे) येथे अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा बलात्कार !

कपडे धुण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी बोलावून शिक्षक सुदर्शन शेरमाळे याने वारंवार बलात्कार केला.

हवेली (पुणे) तालुक्यातील मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी केली शासनाची फसवणूक !

हवेली तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार सुनील कोळी यांनी ‘२७ नोव्हेंबर २०१८ ला तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायद्याची प्रावधाने लागू होणार्‍या फेरफार नोंदी करू नयेत

नवा कायदा आणल्यास देशभरातील वाहतूक कोणत्याही क्षणी बंद होईल ! – प्रकाश गवळी, सदस्य, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस

नवीन ‘भारतीय संहिता २०२३’ नुसार अपघातातील चालकाला १० वर्षे कारावासाची शिक्षा करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक उद्योग धोक्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सव्वा लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला सहभाग

राजापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायती, लांजा ५८, रत्नागिरी ७०, संगमेश्वर ७२, चिपळूण ७६, आणि मंडणगड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये भारत संकल्प यात्रा पूर्ण झाली आहे.

गोशाळा, निसर्गाेचार केंद्र, वनऔषधी निर्मिती आणि अन्य प्रकल्प होणार !

सोमेश्वर शांतीपिठाकडून भविष्यात गोशाळा, योगाश्रम, निसर्गोपचार केंद्र, वनऔषधी निर्मिती, बाल संस्कार केंद्र, अशा विविध विषयाला अनुसरून या भूमीत प्रकल्प करण्यात येणार आहे.

सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना निमंत्रण !

या प्रसंगी पू. भिडेगुरुजी म्हणाले, ‘‘तुम्ही चांगल्या प्रकारे धर्मकार्य करत असून तुमचे कार्य स्वयंभू आहे.’’

सुरक्षेचा उपाय म्हणून येरवडा (पुणे) कारागृहातील २० बंदीवानांचे स्थलांतर !

बंदीवानांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यावर धर्माचे संस्कार केल्यास अशी वेळ येणार नाही. प्रत्येक व्यक्तीवर संस्कार होणे आवश्यक आहे !

आंदोलन करणार्‍या ट्रकचालकांकडून पोलिसांना मारहाण, दगडफेक !

ट्रकचालकांकडून पोलिसांना मारहाण होणे म्हणजे पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे लक्षण !