Diwali : दिवाळीला विदेशी चॉकलेट नको, तर भारतीय मिठाईच चांगली !
विदेशी चॉकलेट आणि तत्सम पदार्थ यांचे दुष्परिणाम जाणून सण-उत्सवाला भारतीय पदार्थच भेट देण्याचा निर्धार करा !
विदेशी चॉकलेट आणि तत्सम पदार्थ यांचे दुष्परिणाम जाणून सण-उत्सवाला भारतीय पदार्थच भेट देण्याचा निर्धार करा !
पृथ्वीचे राज्य मिळूनही पांडवांना हे ज्ञान झाले की, ‘कधीनाकधी हा इहलोक सोडावाच लागतो’; म्हणून स्वर्गारोहणासाठी पांडवांनी प्रस्थान ठेवले.
तुलसीदेवीला प्रार्थना करून तिला वंदन करावे. पूजनीय आणि वंदनीय अशी तुळस पवित्र, गुणकारी अन् औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते.
देशात पाक आणि बांगलादेश येथून मुसलमानांकडून भारतात शिरणार्या घुसखोरांची संख्या पुष्कळ आहे. क्रिकेट सामन्याचे कारण देऊन भारतात घुसखोरांच्या माध्यमातून आतंकवादीही घुसू शकतात.
आज आम्ही मुलांना राष्ट्रप्रेम शिकवत नाही; म्हणून आम्ही मुलांना राष्ट्रप्रेम शिकवण्यास प्राधान्य द्यायला पाहिजे. मुलांना तिसर्या वर्षापासूनच राष्ट्रप्रेम शिकवणे आवश्यक आहे आणि हे माता-पित्यांचे कर्तव्य आहे.
आपली विवाह संस्था तकलादू आहे का ? तसेच वर्ष १९९६ मध्ये प्रविष्ट झालेले घटस्फोटाचे प्रकरण २७ वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयासमोर येते. न्यायसंस्थेचा हा विलंबही असमर्थनीय म्हणावा लागेल.’
२८ ऑक्टोबर या दिवशी महर्षि वाल्मीकि यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांचा जीवनपट थोडक्यात जाणून घेऊया.
सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. जेथे सात्त्विक रांगोळी काढली जाते, तेथे आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते.
दिवाळी हा सण ४ दिवसांपेक्षा अधिक काळाचा असल्याने आपण जितके दिवस ज्या प्रकारच्या पणत्या घरामध्ये प्रज्वलित करू, त्या प्रकारची स्पंदने संपूर्ण घरामध्ये प्रक्षेपित होणार.
दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी लहान-मोठे सर्वच जण सर्रास फटाके वाजवतात. लक्षात घ्या की, आनंद साजरा करण्यासाठी फटाक्यांची आवश्यकता नसते.