कोल्हापूर – कमला महाविद्यालयाजवळील ‘व्ही.टी. पाटील हॉल’ येथे ‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’च्या वतीने २७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत ‘आयुर्वेद महोत्सव’ पार पडला. या महोत्सवात दैनिक ‘सनातन प्रभात’ने महोत्सवाच्या विविध सत्रांचे चांगल्या प्रकारे वृत्तांकन केल्याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांचा ‘असोसिएशन’च्या वतीने गौरवचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सत्कार केला. या प्रसंगी आयोजक श्री. प्रदीप भिडे, श्री. शशिकांत कुलकर्णी, डॉ. अभिजित डुबल उपस्थित होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > ‘आयुर्वेद महोत्सवा’त दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीचा सत्कार !
‘आयुर्वेद महोत्सवा’त दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीचा सत्कार !
नूतन लेख
- बारव्हा (जिल्हा भंडारा) येथे विसर्जन मिरवणूक पहातांना छत कोसळल्याने ४० महिला घायाळ !
- आळंदी (पुणे) येथे ७ सहस्र श्री गणेशमूर्तींचे संकलन
- वारजे, कर्वेनगर (पुणे) येथे हौदामध्ये ४ सहस्र २३१ मूर्ती, ७३ लोखंडी टाक्यांमध्ये ३७ सहस्र ७५० मूर्तींचे विसर्जन !
- छत्रपती शिवाजी महाराज कथेनिमित्त भव्य शोभायात्रा
- मिरवणुकीत नाचणार्या पोलीस कर्मचार्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
- पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे ठिकठिकाणी प्रवचनांचे आयोजन !