मणीपूरमधील हिंसाचार आणि उपाययोजना !
मणीपूरमध्ये सैन्य वाढवून म्यानमार सीमा पूर्णपणे बंद करावी लागेल. अराजकीय आणि बंडखोर यांना मारावेच लागेल. प्रसंगी कठीण निर्णय घेऊन हा हिंसाचार थांबवावा लागेल. सैन्याच्या हाताखाली सर्व सुरक्षादले द्यायला हवीत.
मणीपूरमध्ये सैन्य वाढवून म्यानमार सीमा पूर्णपणे बंद करावी लागेल. अराजकीय आणि बंडखोर यांना मारावेच लागेल. प्रसंगी कठीण निर्णय घेऊन हा हिंसाचार थांबवावा लागेल. सैन्याच्या हाताखाली सर्व सुरक्षादले द्यायला हवीत.
आर्य चाणक्य यांनी अर्थव्यवस्थेविषयी भाव, स्वभाव आणि अभाव अशी ३ सूत्रे सांगितली. भाव म्हणजे जन्माने आपण हिंदु आहोत, स्वभाव म्हणजे सांस्कृतिक दृष्टीने आपण सनातनी हिंदु आहोत; परंतु आपल्यात अभाव आहे, तो स्वतःच्या अर्थव्यवस्थेचा.
ज्याप्रमाणे मुलाला बोलायला शिकवतांना प्रारंभी लहान शब्द शिकवतात, चालायला शिकवतांना हळूहळू चालवतात, तसेच गुरुही शिष्याला टप्प्याटप्प्याने हळूहळू शिकवतात.
सत्सेवेतूनही आनंद मिळायला हवा; पण ‘सत्सेवा आपल्याला जमेल का ?’, असा विचार करून किंवा ‘त्यामध्ये आपल्याकडून चुका होतील’, या भीतीने काही साधक सत्सेवेतून आनंद मिळवू शकत नाहीत. त्यांच्यासाठी ‘सत्सेवेतून आनंद कसा मिळवायचा ?’, याची काही उदाहरणे येथे देत आहे.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आकाशासारखे व्यापक आहेत’, असे बुद्धीला वाटते; परंतु प्रत्यक्ष अनुभवले, तर ते आकाशाच्याही पलीकडे असलेले निर्गुण परब्रह्म, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आहेत. ते अनंत कोटी ब्रह्मांडमालिकांचे संचालन करणारे अमर्याद सर्वव्यापी तत्त्व आहेत.
१. ‘तीर्थस्वरूपाय नमः ।’ म्हणजे ‘तीर्थस्वरूप असलेल्या श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
२. ‘उदारहृदयाय नमः ।’ म्हणजे ‘ज्यांचे हृदय उदार आहे, अशा श्री गुरूंना माझा नमस्कार आहे.’
‘गुरुमाऊली, तुमच्या कृपेमुळे मला ही सेवा करण्याची संधी मिळाली आणि तुम्हीच ती सेवा माझ्याकडून करून घेतलीत, त्यासाठी मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
शारीरिक व्याधी आणि पतीचे निधन यांमुळे निराशा येणे अन् सनातन संस्थेच्या सत्संगाला उपस्थित राहू लागल्यानंतर हळूहळू मानसिक बळ मिळून सामान्य जीवन जगण्यास साहाय्य होणे…..
आज मी शिवाचेे चित्र बघतांना ‘महादेव’ अशी हाक न मारता ‘परम पूज्य’ अशी हाक मारली. तेव्हा ‘गुरु हे देवापेक्षा श्रेष्ठ आहेत’, असे मला वाटले. तरीही त्या दोघांमध्ये काहीच भेद नाही. दोघेही मला एकमेकांकडे घेऊन जातात. परम पूज्य, मला शिवलोकातही तुम्हीच भेटणार आहात; म्हणून मला आता कसलीच भीती वाटत नाही.
‘आश्रम पाहून आणि सर्व कार्य जाणून घेतल्यावर मनाला शांती जाणवली अन् एक सकारात्मक ऊर्जा स्वतःला मिळत आहे’, असे मला जाणवले….