वर्ष २०२२ च्‍या गुरुपौर्णिमेच्‍या सोहळ्‍यापूर्वी साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी ‘ऑनलाईन’ सोहळा पहातांना आलेल्‍या अनुभूती

गुरुपौर्णिमेच्‍या ३ – ४  दिवस आधीपासूनच ‘या वेळची गुरुपौर्णिमा वेगळी असणार’, असा विचार येणे आणि सेवा आढाव्‍याच्‍या वेळी गुरुपादुका पूजनाचा भावप्रयोग घेणे अन् प्रत्‍यक्षातही गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी गुरुचरणांच्‍या पूजनाचा सोहळा पहायला मिळणे

सनातन संस्‍थेच्‍या वतीने आयोजित बिंदूदाबन शिबिराचा सोलापूर येथील साधकांनी घेतला लाभ !

पुढे येणार्‍या भीषण आपत्‍काळात रुग्‍णांना होणार्‍या वेदना न्‍यून होण्‍यासाठी ‘बिंदूदाबन’ उपचार शिकणे आवश्‍यक आहे. यासाठी सनातन संस्‍थेच्‍या वतीने सोलापूर येथे ३ दिवसीय शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते.