मृत्यूदंडामागे कर्मफलन्याय कि न्यायप्रणालीची हतबलता ?
मृत्यूदंडाच्या शिक्षेविषयी वर्ष २०१५ मधील राष्ट्रीय विधी आयोगाच्या अहवालामध्ये सर्वाधिक गंभीर अशा शिक्षेविषयी काही सूत्रे मांडण्यात आली. त्यावर आधारित हा लेख आहे.
मृत्यूदंडाच्या शिक्षेविषयी वर्ष २०१५ मधील राष्ट्रीय विधी आयोगाच्या अहवालामध्ये सर्वाधिक गंभीर अशा शिक्षेविषयी काही सूत्रे मांडण्यात आली. त्यावर आधारित हा लेख आहे.
या लेखाद्वारे ‘साडेसाती म्हणजे काय ? आणि साडेसाती असतांना आपल्याला काय लाभ होऊ शकतात ?’, याविषयी जाणून घेऊया.
गेल्या मासात सनातनच्या एका आश्रमामध्ये एका शिबिराच्या अंतर्गत हाडांची घनता मोजण्याची चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये रुग्णाला एका यंत्रामध्ये आपला पाय ठेवायचा असतो.
डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !
१८ डिसेंबर २०२२ या दिवशीच्या लेखात आपण ‘धर्मशिक्षणाने धर्माचे महत्त्व लक्षात येणे आणि धर्माभिमान निर्माण होणे, धर्मशिक्षणाच्या संदर्भात आजची स्थिती अन् धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदूंमध्ये धर्माभिमान नसणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा उर्वरित भाग पाहूया.
समाजात नोकरी किंवा व्यवसाय करतांना आपल्याला विविध क्षेत्रांमध्ये चांगले किंवा कटू अनुभव येत असतात. आपल्यालाही पुढीलप्रमाणे अनुभव आले असतील.
फसवणुकीचे प्रकार झाल्यावर गुन्हा नोंदवल्यानंतर त्याचे अन्वेषण करूनही काही लाभ होत नाही. दोषी सापडण्याचे अन् त्यांना दंड होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे ‘Prevention is better than Cure’ यानुसार वेळीच सावधानता बाळगून आपली होणारी संभाव्य हानी टाळावी.
प्रतिवर्षी जानेवारी मासात सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी त्यांचे कौशल्य आणि आवड यांनुसार गायन, नृत्य, नाट्य, एकांकिका आदी सादर करतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणानुसार विविध पारितोषिके दिली जातात.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
साधकांनो, ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने आपल्या गुरूंच्या आश्रमातील शूद्र वर्णाच्या सेवाही आनंदाने करणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि आपली आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी दिलेली संधी दवडू नका !’