सत्य नाकारणार्‍यांना ओळखा !

‘हम दो हमारे बारह’ या आगामी हिंदी चित्रपटाच्या भित्तीपत्रकात एका मुसलमान कुटुंबाचे छायाचित्र दिसत आहे. त्यात एकूण १२ जण दाखवण्यात आले आहेत. यामुळे मुसलमानांकडून याला आक्षेप घेण्यात आला आहे.

व्यायामामध्ये सातत्य राखण्यासाठी करायचा सोपा उपाय

व्यायामामध्ये सातत्य ठेवण्यासाठी कृतीच्या स्तरावरील एक सोपा उपाय म्हणजे ‘५ मिनिटांचा नियम’ वापरणे. ‘कोणतीही कृती अगदीच न करण्यापेक्षा ५ मिनिटे करूया; म्हणून आरंभ करणे’, म्हणजे ‘५ मिनिटांचा नियम वापरणे’.

‘स्वाईन फ्ल्यू’ या संसर्गजन्य आजाराची भीती किती अनाठायी ?

स्वाईन फ्ल्यू हा आजार मुळात डुकरांचा आजार आहे. त्याचे मूळ मेक्सिको देशातील आहे; पण आज पृथ्वी हे एक जागतिक खेडे झाले असल्याने कुठलेही आजार कुठेही पसरू शकतात. वर्ष २०१० मध्ये ‘जागतिक आरोग्य संघटने’ने स्वाईन फ्ल्यूची साथ संपल्याचे घोषित केले आहे.

काँग्रेसने मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा निर्माण करण्यासाठी केला ! – निवृत्त कर्नल आर्.एस्.एन्. सिंह

काँग्रेसने २६/११ च्या मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाचा वापर हिंदु आतंकवादाचा बागुलबुवा उभा करण्यासाठी केला. यातून बहुसंख्य हिंदूंचे धैर्य खचवून, अल्पसंख्यांकांना एकत्र करून सत्तेत टिकून रहाण्याची काँग्रेसची योजना होती.

खोबरेल तेलाचे महत्त्व !

खोबरे किंवा खोबरेल तेल विलक्षण आणि गुणकारी आहे. त्याचे लाभ काय ? भारतियांनी खोबरेल तेलाचा न्यून केलेला वापर भावी पिढीसाठी धोकादायक ठरू शकतो. या लेखात खोबरे आणि खोबरेल तेल यांचे महत्त्व जाणून घेऊया.

या अधिवक्त्यांनी लढवलेल्या दाव्यांचा अभ्यास करून कुणाची हानी झाली असेल, त्यांना हानीभरपाई द्या !

‘उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयात नियुक्त केलेल्या ८४१ सरकारी अधिवक्त्यांना बडतर्फ केले आहे. यामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयातील ५०५, तर या न्यायालयाच्या लखनौ खंडपिठातील ३३६ अधिवक्त्यांचा समावेश आहे.

श्रावणमास, त्यातील सण, व्रते आणि उत्सव !

श्रावण मासात संयमाने आणि नियमपूर्वक जो एकभुक्त व्रत करतो आणि प्रतिदिन भगवान शिवाला अभिषेक करतो, तो स्वतःसुद्धा पूजनीय होऊन जातो अन् कुळाची वृद्धी करतांना त्याचे यश आणि गौरव वाढतो.