१५ ऑगस्टला च्या निमित्ताने समाजमनात राष्ट्रप्रेम वाढवण्यासाठी पुढील प्रयत्न करा !

१. सार्वजनिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन……….. २. प्रवचनांचे आयोजन ……..
३. सामाजिक संकेतस्थळांच्या  (‘सोशल मिडिया’च्या) माध्यमातून राष्ट्ररक्षणाचे महत्त्व सर्वदूर पोचवणे…

११.६.२०२२ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्या धर्मध्वजाच्या पूजनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

११.६.२०२२ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वजाचे पूजन केले. त्यानंतर तेथे उपस्थित असणार्‍या सनातनच्या संतांनी धर्मध्वजाला फुले वाहून नमन केले.

सेवेची तळमळ आणि गुरूंप्रती भाव असलेले मंगळुरू, कर्नाटक येथील श्री. प्रशांत हरिहर (वय ४० वर्षे)!

मंगळुरू, कर्नाटक येथील श्री. प्रशांत हरिहर (वय ४० वर्षे) यांचा १०.८.२०२२ (श्रावण शु. त्रयोदशी) या दिवशी तिथीनुसार वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांचे भाऊ, बहीण आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. 

घरात ‘कूकर’चा भयानक स्फोट होऊनही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे जीवितहानी न होणे

१३.२.२०२२ या दिवशी मी नोकरीच्या ठिकाणी असतांना जिल्ह्यात चालू असलेल्या ‘ऑनलाईन’ शिबिरात सहभागी झाले होतो. त्या दिवशी घरी माझे आई-बाबा आणि भाऊ होते. घरात कूकरचा स्फोट झाला.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात धर्मध्वज पूजन सोहळ्याच्या वेळी साधिकांना आलेल्या अनुभूती

मला वातावरण आल्हादायक जाणवत होते.

‘सजीव-निर्जीव वस्तूंमध्ये देवत्व असून ते साधनेत साहाय्य करतात’, असे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून सांगणे

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करतांना मी त्यांना म्हणाले, ‘आज मी कोणता भाव ठेवू ?’ तेव्हा मला परात्पर गुरु डॉक्टरांचे विराट रूप दिसले.