अन्नपूर्णाकक्षातील सात्त्विकता कशी टिकवावी ?

‘आपण सर्वप्रथम अन्नपूर्णाकक्षात देवत्व कसे निर्माण करायचे, ते पाहूया. आपण आपल्या देवघराविषयी जसा भाव ठेवतो किंवा जे धर्माचरण आपण आपल्या देवघराच्या संदर्भात करतो, ते अन्नपूर्णाकक्षातही करावे !   

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची साधनाविषयक अमृतवचने

‘साधना करत असतांना आपल्या जीवनात घडणारा प्रत्येक प्रसंग मनोलयाकडे घेऊन जात असतो; मात्र मनोलय होण्यासाठी आपण प्रसंगाकडे शिकण्याच्या दृष्टीने आणि सकारात्मकतेने पहायला हवे !’

सतत इतरांचा विचार करणारे आणि ‘देव हृदयातच आहे’, असा भाव असणारे सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ५ वर्षे) !

वैशाख शुक्ल दशमी (११.५.२०२२) या दिवशी मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा पाचवा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या आजीला आणि आईला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्यातील संतत्वाची प्रचीती देणारी सूत्रे पुढे दिली आहेत.

सूक्ष्मजगताच्या संदर्भातील प्रदर्शन अत्यंत एकाग्रतेने पाहून जिज्ञासेने प्रश्न विचारणारे पू. भार्गवराम भरत प्रभु !

आम्ही काही दिवसांसाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. मी जिथे सेवेसाठी बसते, तिथे पू. भार्गवराम मला शोधत आले.

सकारात्मक आणि तत्त्वनिष्ठ असलेला देहली सेवाकेंद्रातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा श्री. देवदत्त योगेश व्हनमारे (वय १७ वर्षे) !

‘वैशाख शुक्ल दशमी (११.५.२०२२) या दिवशी देहली सेवाकेंद्रातील श्री. देवदत्त योगेश व्हनमारे याचा १७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सामर्थ्य दे गुरु स्तवनास गजानना ।

महर्षींनी सांगितल्यानुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. मी त्याचे संगणकीय प्रक्षेपण पाहिले आणि माझ्या मनःपटलावर पुढील शब्द उमटले…..