ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे घाबरून जाऊ नका ! – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे आवाहन

कोरोना प्रतिबंधात्मक लस, मास्क आणि सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी शहरवासियांना केले आहे.

सिंहगड रस्ता, पुणे येथे श्रीमद् भागवत कथा कार्यक्रम पार पडला !

कार्यक्रमात आयोजकांकडून सनातन-निर्मित ३० धर्मशिक्षण फलक ग्रंथांचे विनामूल्य वाटप !

पुरातन मंदिरांसह इतर ऐतिहासिक वास्तूंचे जतन केलेच पाहिजे ! – डॉ. राहुल देशपांडे, मंदिर अभ्यासक

डॉ. देशपांडे म्हणाले, ‘‘मंदिर म्हणजे अभिजात कला, शास्त्र आणि नियम, संवेदना, सम्यक अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विज्ञान, रुढी आणि अव्यक्त विचारप्रणाली या सर्वांचा सुरेख संगम असतो.

सोलापूर विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने श्रीराम मंदिरात शौर्यदिन साजरा !

अयोध्या येथील बाबरी मशिद पाडल्यापासून प्रतिवर्षी ६ डिसेंबरला विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अयोध्येसह देशभरात शौर्य दिवस साजरा केला जातो.

निरपराध हिंदूंना अशी हानीभरपाई का मिळत नाही ?

मदुराई (तमिळनाडू) येथील रा.स्व. संघाच्या कार्यालयात गायीचे शीर फेकल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ४ मुसलमान तरुणांना प्रत्येकी १ लाख रुपये हानीभरपाई देण्यात यावी, असा आदेश तमिळनाडू राज्य मानवाधिकार आयोगाने दिला आहे.

किती महत्त्वपूर्ण आहेत देशी गायीची शिंगे ?

देशी गायी केवळ आपल्या पंचगव्यांनीच (दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र) आपल्याला केवळ पोषित करत नाही, तर सूक्ष्म, अतिसूक्ष्म सौर ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा (कॉस्मिक एनर्जी) इत्यादी प्राप्त करून त्यांच्याद्वारे समस्त प्राण्यांना लाभ होत असतो.

विश्वकल्याणासाठी भारताचे रक्षण आवश्यक !

‘विश्वाचे कल्याण आणि लाभ यांच्यासाठी भारताचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे; कारण केवळ भारतच विश्वाला शांती आणि न्याय व्यवस्था देऊ शकतो.’

‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारची खाद्यपदार्थांना प्रमाणपत्र देणारी व्यवस्था असतांना ‘हलाल’ या धार्मिक व्यवस्थेला अनुमती का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

एकीकडे खाद्यपदार्थांशी संबंधित प्रमाणपत्र देणारी ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकारची व्यवस्था असतांना हलाल प्रमाणपत्र देण्याची अनुमती खासगी इस्लामिक धार्मिक संस्थांना का देण्यात आली ?

हलाल व्यवस्थेद्वारे इस्लामचे वर्चस्व निर्माण केले जात आहे ! – नीरज अत्री,  अध्यक्ष, विवेकानंद कार्य समिती

मुसलमान प्रार्थना करत असतांना कुणी काही खात असेल, तर ते हराम (निषिद्ध) आहे. अशा इस्लामी मानसिकता धोक्याच्या आहेत. हलाल आणि हराम यांच्या माध्यमातून इस्लामचे वर्चस्व निर्माण केले जात आहे.

लव्ह जिहाद : हिंदु सून तर हवी; मात्र हिंदु जावई नको !

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !