‘फोन टॅपिंग’ प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांंना मुंबई पोलिसांकडून समन्स

‘फोन टॅपिंग’ प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांनी समन्स पाठवला असून २८ एप्रिल या दिवशी सायबर पोलीस ठाण्यात अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक ‘सनातन प्रभात’ची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त विशेषांक मालिका

आपत्काळात सर्व मानव जिवंत रहाण्यासाठी आणि सृष्टीच्या कल्याणासाठी कृतीशील असणारे एकमेव द्रष्टे परात्पर गुरु डॉ. आठवले

एका युवा हिंदु धर्माभिमान्याने अमेरिकेतून विशाळगडावरील अतिक्रमणाच्या प्रकरणी पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याकडे केली ई-मेलद्वारे तक्रार !

विशाळगडावरील अतिक्रमण, मंदिरे-समाधी यांच्या दुरवस्थेचे प्रकरण

‘ऑनलाईन’ परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या खर्‍या गुणवत्तेचा विकास होईल का ?

‘या परीक्षा घेण्याच्या पद्धतींतील त्रुटींमुळे केवळ सोपस्कार म्हणून घेण्यात आल्या’, असे वाटले. ‘अशा परीक्षांतून विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता लक्षात येणे कठीण आहे आणि चांगली गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची यामुळे हानीही होत आहे’, असे प्रकर्षाने जाणवले.

कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांची पाठ !

काशीमधील गंगानदीच्या किनारी घाटांवर असणार्‍या स्मशानभूमीवर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांचे मृतदेह रुग्णवाहिकांद्वारे आणले जात आहेत; मात्र कोरोनाच्या भीतीमुळे मृतांचे नातेवाइक अंत्यसंस्कारापासून स्वतःला लांबच ठेवत आहेत.

राज्यातील दळणवळण बंदी वाढवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल ! – विजय वडेट्टीवार, साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री

मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी घटली असली, तरी राज्यातील अन्य भागांत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

महिलांवरील अत्याचार न्यून होण्यासाठी रामराज्याची स्थापना आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

सोलापूर येथे रामनवमीनिमित्त ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन

गुन्हे शाखेतील युनिट चारच्या उपनिरीक्षकाचे निलंबन !

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या आरोपींच्या नातेवाइकांसमवेत मेजवानी केल्याचे प्रकरण उघडकीस !

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे एकाच रुग्णवाहिकेतून २२ जणांचे मृतदेह स्मशानभूमीकडे नेल्याचा संतापजनक प्रकार !

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेत कोंबून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही ने-आण केली जाते. या प्रकरणी येथील रुग्णालयाच्या कारभाराविषयी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.