परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प्रियांका लोटलीकर यांनी रामनगर (बेळगाव) येथील सनातनचे संत पू. शंकर गुंजेकर यांच्याशी साधनेचा प्रवास याविषयी साधलेला संवाद येथे दिला आहे.
पू. लोटलीकरआजी यांच्या डोक्यावरील केस आणि त्यांची जपमाळ यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
माघ शुक्ल पक्ष नवमी (२१.२.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्या कु. पूनम साळुंखे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सहसाधिकेला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
गुरूंची शिष्यावर एवढी कृपा असते की, शिष्य कुठेही, कधीही आणि कसल्याही संकटात सापडला, तरी ते त्याचे रक्षण करण्यास त्वरित प्रकट होतात. हे ऐकल्यावर मला मी कुडाळ सेवाकेंद्रात पूर्णवेळ सेवा करत असतांनाचा एक प्रसंग पुढे देत आहे.