भारतातील सात्त्विक लोकांच्या चुकीच्या दृष्टीकोनाचा परिणाम !
‘स्वतःवर संकट येत असतांनाही सात्त्विक लोक काही वेळा क्रियमाणाचा वापर न करता ईश्वरावरील अर्धवट श्रद्धेच्या आधारे ‘होईल सर्व चांगले’ या चुकीच्या दृष्टीकोनातून त्या संकटाकडे बघतात. त्यामुळे . . . परकियांनी भारतावर आक्रमण करून येथे शेकडो वर्षे राज्य करू शकण्याचे हेच मुख्य कारण आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले