अध्यात्माचा अभ्यास करण्यापेक्षा साधना करा !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अध्यात्म हे अनंताचे शास्त्र आहे. ते अनंत ग्रंथांमध्ये अनंत प्रकारे मांडलेले आहे. त्यामुळे त्याचा बुद्धीने अभ्यास करण्यापेक्षा साधना करा आणि अनंताची अनुभूती घ्या !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले