सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘अध्यात्मशास्त्राच्या ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याच्याशी संबधित शक्ती एकत्रित असतात’, या सिद्धांतानुसार आणि देवतेच्या अवताराच्या कार्यानुरूप आवश्यक असे देवतेचे ते ते रूप तयार झालेले असते. हे लक्षात न घेताच हल्ली अनेक तथाकथीत विचारवंत हिंदूंच्या देवतांच्या विविध रूपांविषयी हास्यास्पद विधाने करत असतात.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले