वाढदिवसाच्या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. वैष्णवी वेसणेकर यांनी अनुभवलेले भावक्षण !
‘३१.१.२०२१ या दिवशी माझा वाढदिवस होता. (कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यासाठी परिस्थिती नव्हती.)