सात्त्विक फुलपाखरांसंबंधी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेले संशोधन !

सनातनच्या आश्रमातील सात्त्विकतेमुळे काही प्राणी अन् पक्षी, उदा. फुलपाखरू इत्यादी आश्रमात स्वतःहून येतात. ते आश्रमातील साधक अन् संत यांच्या सहवासात रहातात आणि निघून जातात. अशाच दोन वैशिष्ट्यपूर्ण घटना आणि त्यासंदर्भात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेले संशोधन पुढे दिले आहे.

अत्यल्प, मध्यम आणि तीव्र प्रमाणात तिखट असलेल्या बटाट्याच्या काचर्‍यांची भाजी खाण्याच्या प्रयोगापूर्वी आणि प्रयोगानंतर साधिकेला जाणवलेली सूत्रे

अत्यल्प प्रमाणात तिखट असलेल्या बटाट्याच्या काचर्‍यांच्या भाजीचा पहिलाच घास खाताक्षणी तोंडात एकदम सात्त्विकता पसरल्याचे जाणवले….

इतर संतांचे भक्त आणि सनातनचे साधक

सनातनचे सहस्रो साधक मायेतील एकही प्रश्‍न विचारत नाहीत. ते प्रश्‍न विचारतात, तेही केवळ साधनेत पुढे जाण्यासंदर्भातील असतात.

धर्मशिक्षणाविषयीच्या फलक-लिखाणाची सेवा करतांना आलेला कटू अनुभव आणि आलेली अनुभूती !

फलकावर लिहिलेली माहिती वाचून वसाहतीच्या अध्यक्ष म्हणाले, ‘‘एवढी छान माहिती लिहिली आहे. आपण याचे चलत्चित्र (व्हिडिओ) करून ‘सोशल मीडिया’वर प्रसिद्ध करूया.’’

आपत्काळात महाशिवरात्र कशी साजरी करावी ?

माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला महाशिवरात्र हे शिवाचे व्रत करतात. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे करण्यास मर्यादा असू शकतात. अशा वेळी काय करावे ? याविषयीची काही उपयुक्त सूत्रे आणि दृष्टीकोन येथे देत आहोत.

माघ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१२.२.२०२१ या दिवसापासून माघ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

चीनचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्याविना तणाव असलेल्या ठिकाणांपासून भारतीय सैन्य माघारी फिरणार नाही ! – भारताने चीनला सुनावले

चीनवर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही, हेच यातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. भारताने अशीच सतर्कता बागळली, तरच चीनला जशास तसे उत्तर देता येईल !

गोपालगंज (बिहार) येथील विषारी दारूच्या प्रकरणी ९ जणांना फाशी, तर ४ महिलांना जन्मठेपेची शिक्षा

खजूरबानी येथे वर्ष २०१६ मध्ये विषारी दारू प्यायल्याने १९ जणांचा मृत्यू, तर ६ जण आंधळे झाल्याच्या प्रकरणी गोपालगंजमधील न्यायालयाने ९ आरोपींना फाशीची आणि ४ महिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

जामिनावर सुटलेल्या बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीने पीडितेला पेटवले !

हनुमानगड (राजस्थान) येथे बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपीची जामिनावर सुटका झाल्यावर त्याने पीडितेवर रॉकेल ओतून तिला पेटवले.

बंगालमधील बॉम्बस्फोटात भाजपचे ६ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ

बंगाल राज्याच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांवर अज्ञातांनी केलेल्या बॉम्बच्या आक्रमणात ६ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ झाले आहेत.