सनातन प्रभात > Post Type > सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले > इतर संतांचे भक्त आणि सनातनचे साधक इतर संतांचे भक्त आणि सनातनचे साधक 07 Mar 2021 | 12:07 AMMarch 6, 2021 Share this on :TwitterFacebookWhatsapp ‘बहुतेक संतांकडे येणारे त्यांचे शेकडो ते सहस्रो भक्त मायेतील प्रश्न विचारण्यासाठी येतात. सनातनचे सहस्रो साधक मायेतील एकही प्रश्न विचारत नाहीत. ते प्रश्न विचारतात, तेही केवळ साधनेत पुढे जाण्यासंदर्भातील असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले Share this on :TwitterFacebookWhatsapp नूतन लेख हिंदूंनो, धर्मशिक्षण घ्या आणि भगवंताची कृपा अनुभवा !केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांना जीवनात घडणार्या कठीण प्रसंगांकडे साधना म्हणून कसे बघावे ?’, याविषयी देवाने साधिकेला सुचवलेले विचार !आपलेपणाने आणि झोकून देऊन केलेली साधना अन् सेवा हीच गुरुकृपेचे द्वार उघडणारी गुरुकिल्ली ! – पू. शिवाजी वटकरगुरूंच्या संदर्भातील उपयुक्त दृष्टीकोन !आनंदसिंधु, प्रेमाचे आगर आणि धैर्याचा महामेरू असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !