‘बंगाल म्हणजे बॉम्बचा कारखाना’, असेच समीकरण झाले आहे. यावर राज्य सरकार सोडाच केंद्र सरकारही काही करत नाही, हे बंगाली नागरिकांचे दुर्दैव !

कोलकाता (बंगाल) – राज्याच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रामपूर येथे भाजपच्या कार्यकर्त्यांवर अज्ञातांनी केलेल्या बॉम्बच्या आक्रमणात ६ कार्यकर्ते गंभीररित्या घायाळ झाले आहेत. यांतील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. या आक्रमणामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. दुसरीकडे ‘भाजपचे नेते वरुण प्रामाणिक यांनी हा बॉम्ब ठेवला होता’, असा दावा तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
सोनम वांगचुक यांनी उपोषण संपवले !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई