हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करा ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

आपली भाषा, धर्मग्रंथ, संत, मंदिर, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. प्रथम हिंदूंनी धर्माचरण करून स्वतःपासून हिंदु राष्ट्राचा प्रारंभ करावा लागेल.

आपल्यासमवेतचे पोलीस भ्रष्टाचारी आहेत, हे ओळखू न शकणारे पोलीस समाजातील भ्रष्टाचार्‍यांना कधी ओळखू शकतील का ?

परभणी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असतांनाही तेथे तक्रार न करता तक्रारदाराने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली, याचा अर्थ परभणी विभागात भ्रष्ट कारभार चालू आहे का ?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये.

सूक्ष्मातील प्रयोग !

वरील चित्राच्या वरच्या भागात, मध्यभागी आणि खालच्या भागात स्पर्श करून काय जाणवते, याचा अनुभव घ्या.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवांना भारतभरातील जिज्ञासूकंडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचा संख्यात्मक आढावा येथे दिला आहे.

वाचकांना निवेदन !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत’, तर ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ या श्री महालक्ष्मीदेवीचा अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे.

सनातनचे अमूल्य ग्रंथ आता ‘ई-बूक’ स्वरूपात ‘अ‍ॅमेझॉन किंडल’ अ‍ॅपद्वारे भ्रमणभाष, संगणक तसेच टॅबलेट यांवर उपलब्ध !

सध्या सनातनचा हिंदी ग्रंथ ‘त्योहार मनानेकी उचित पद्धतियां एवं अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथाचे ‘ई-बूक’ ‘अ‍ॅमेझॉन किंडल अ‍ॅप’द्वारे विकत घेण्याची सुविधा देण्यात आली आहे.

‘पूर्वीच हे काम का केले नाही ?’ असे आधीच्या सरकारांना विचारा !

अतीवृष्टीच्या प्रसंगात कोकणात वारंवार येणारी पूरस्थिती लक्षात घेता कायमस्वरूपी आपत्कालीन यंत्रणा उभारण्यासह संपूर्ण कोकणातील वीजवाहिन्या भूमीगत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकदा जागृत झालेला हिंदु धर्मांतरित होत नाही, त्यामुळे हिंदूंना धर्मशिक्षण द्या ! – चेतन गाडी, तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने चालू केलेल्या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाच्या माध्यमातून हिंदूंना जागृत आणि संघटित केले जात आहे.