अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनासाठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

या अधिवेशनाच्या आयोजनासाठी धर्मप्रेमी दानशूरांनी सढळ हस्ते दान द्यावे. या धर्मदानावर ‘८० जी (५)’ अंतर्गत आयकरात सवलत मिळू शकते. धनादेश ‘हिंदु जनजागृती समिती’ (Hindu Janajagruti Samiti) या नावे स्वीकारले जातील.

‘मनुस्मृति’त वर्णिलेली संन्याशांची जीवन आणि मृत्यू यांकडे पहाण्याची दृष्टी !

संन्यासी मृत्यूची इच्छा करत नाही आणि जिवंत रहाण्याचीही करत नाही. ज्याप्रमाणे एखादा सेवक आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाट पहातो, त्याप्रमाणे तो केवळ काळाची प्रतीक्षा करतो.

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी ग्रंथ प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

गुरुपौर्णिमेला ३८ दिवस शिल्लक

शिष्यात मुमुक्षुत्व असले, तर त्याच्या चुका झाल्या तरी गुरु त्याला सांभाळून घेतात. शिष्य कितीही अविचारी, हट्टी, अशिक्षित वा अयोग्य असला तरीही त्याला सांभाळून घेणे, हेच गुरूंचे खरे कौशल्य होय.

‘भारतमाता’

‘देशातील राजनेते आणि राज्यकर्ते यांनी भूमीला केवळ धरणीचा तुकडा न मानता ‘भारतमाता’ समजून परंपरागत गायींवर आधारित भारतीय ऋषीकृषी जिच्यात पर्यावरण प्रदूषणासहित इतर समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला आहे, अशा शेतीविषयक पद्धतींचा अभ्यास करून कार्यान्वित कराव्यात.’

‘कॉर्पाेरेट शेती’ निसर्गविरोधीच !

बरीच वर्षे ‘कॉर्पोरेट शेती’ केल्यामुळे पुढील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे बी-बियाणे उपलब्ध नसेल. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना ‘कॉर्पोेरेट शेती’ करणाऱ्यांकडून जास्त भावाने बियाणे खरेदी करावे लागेल. बरीच वर्षे संकरित पिके घेतल्यामुळे भूमीची उत्पादनक्षमता न्यून झाल्याने पिकेही हलक्या प्रतीची येतील.

अग्निहोत्रामुळे शेतीलासुद्धा लाभ !

अग्निहोत्र केल्यामुळे निर्माण होणारी स्पंदने आणि सात्त्विक धूर ते अवतीभोवतीच्या वस्तूमात्रांवर पसरतो, त्यांतील घातक ऊर्जांना निष्क्रिय करते.

निसर्गानुकूल शेती

निसर्गानुकूल शेती, तसेच घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड कशी करावी ? यांसाठीची उपयुक्त माहिती असणारे लेख, छायाचित्रे आणि व्हिडिओज या संकेतस्थळावर पहा. ‘www.sanatan.org’

शेतकऱ्यांनो, विनाहंगामी शेती ही निसर्गानुकूल नव्हे !

हंगाम नसतांना आंबा-रसपुरीचे जेवण घेणे प्रतिष्ठेचे असले, तरी ते प्रकृतीला हानीकारक ठरते. प्रकृतीचा विचार न करता विनाहंगाम होणारी फळे आणि भाजीपाला यांची अधिक मागणी अन् त्याला मिळणारा बाजारभाव यांमुळे असे उत्पादन काढण्याची शेतकऱ्यांत स्पर्धाच आहे. त्याचे शेतीवर दुष्परिणाम होतात.

पॉलिहाऊस

बिगर हंगामी आणि आच्छादित गृहामध्ये (पॉलिहाऊसमध्ये) पिकवल्या जाणाऱ्या भाज्या रोगराईला बळी पडण्याची शक्यता अधिक असल्याने त्यावर रसायनांची फवारणी वारंवार करावी लागू शकते.