‘भारतमाता’

‘देशातील राजनेते आणि राज्यकर्ते यांनी भूमीला केवळ धरणीचा तुकडा न मानता ‘भारतमाता’ समजून परंपरागत गायींवर आधारित भारतीय ऋषीकृषी जिच्यात पर्यावरण प्रदूषणासहित इतर समस्या सोडवण्याचा मार्ग सांगितला आहे, अशा शेतीविषयक पद्धतींचा अभ्यास करून कार्यान्वित कराव्यात.’

– (गीता स्वाध्याय, जानेवारी २०११)