पॉलिहाऊस

कोबी, फ्लॉवर ही हिवाळ्यातील पिके आहेत; मात्र या भाज्या आजकाल सर्व ऋतूंमध्ये बाजारात दिसतात. अशी लागवड निसर्गानुकूल नसते. बिगर हंगामी आणि आच्छादित गृहामध्ये (पॉलिहाऊसमध्ये) पिकवल्या जाणाऱ्या भाज्या रोगराईला बळी पडण्याची शक्यता अधिक असल्याने त्यावर रसायनांची फवारणी वारंवार करावी लागू शकते.

– श्री. वसंत फुटाणे, विषमुक्त सेंद्रिय शेतकरी, अमरावती.