(म्हणे) ‘प्राण देईन; पण देशाची फाळणी होऊ देणार नाही !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

ममता बॅनर्जी यांनी आधी बंगालमधील हिंदूंचे रक्षण करण्याविषयी बोलावे ! तसेच बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंग्या मुसलमान यांना हाकलून लावण्याविषयी त्या करत आहेत ?, याची माहिती द्यावी !

हाथरस (उत्तरप्रदेश) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक करायला लावले नमाजपठण !

जर एखाद्या शाळेत मुसलमान विद्यार्थ्यांना हिंदूंची प्रार्थना, श्‍लोक, मंत्र म्हणण्यास सांगण्यात आले असते, तर एकजात निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांनी आकांडतांडव केला असता; मात्र आता ते शांत आहेत, हे लक्षात घ्या !

रशियाकडून भारताला होणारा शस्त्रास्त्रांचा पुरवठा ठप्प !

रशियाने युक्रेनवर आक्रमण करून चालू केलेल्या युद्धानंतर अमेरिकेसह अनेक पाश्‍चात्त्य देशांनी रशियावर विविध आर्थिक निर्बंध लादले आहेत. याचा फटका भारतालाही बसला आहे. आता रशियाने भारताच्या शस्त्रांंची आयात रोखली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कर्नाटकातील काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी घेतले  भगवान श्रीरामांचे दर्शन !

श्रीरामाचे अस्तित्व नाकारणार्‍या काँग्रेसींना निवडणुकीच्या वेळी मात्र भगवान श्रीराम आठवतात, हे लक्षात घ्या ! अशा राजकीय हिंदूंना हिंदू ओळखून असून त्यांना त्यांची जागा दाखवतील यात शंका नाही !

अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यातील शाळांमध्ये शिकवला जाणार शीख धर्म !

अमेरिकेतील आतापर्यंत १६ राज्यांतील शाळांमध्ये शीख धर्म शिकवण्यात येत होता. व्हर्जिनिया शीख धर्म शिकवणारे १७ वे राज्य असणार आहे.

मुसलमान नेत्याच्या आजारपणामुळे मशिदीत रडले कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि माजी सभापती रमेश कुमार !

काँग्रेस आणि मुसलमानप्रेम हे काही नवीन राहिलेले नाही. त्यामुळे काँग्रेस त्यांच्यासाठी अश्रू गाळणार, तर हिंदूंना अश्रू गाळायला लावत रहाणार !

पुंछ येथील आतंकवादी आक्रमणात सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्याने स्थानिक मुसलमानांनी साजरी केली नाही ईद !

देशातील किती मुसलमान असा विचार करतात ? काश्मीरच्या या मुसलमानांकडून अन्यत्रचे मुसलमान काही शिकतील का ?, असा प्रश्‍न कुणी उपस्थित केला, तर आश्‍चर्य वाटू नये !

(म्हणे) ‘बौद्ध मंदिर पाडून तिरुपती मंदिराची निर्मिती झाली आहे !

‘खोटे बोल; पण रेटून बोल’ अशा वृत्तीचे अभिनेते चेतन !

योग्य ज्ञान आणि संस्कार मिळण्यासाठी पुन्हा संयुक्त कुटुंब पद्धतीकडे वळले पाहिजे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

कीर्तन हा ईश्वरी भक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी ईश्वरी साधना आणि भक्ती करणे, ही काळाची आवश्यकता आहे. ज्ञानदान हे केवळ शाळेतच नाही, तर मठ, मंदिरे यांतूनही होते, हे आपण दाखवून दिले आहे.

मोन्सेरात यांच्या मोर्च्यात ८०० जणांचा सहभाग, तर ४५ पोलीस अधिकारी घायाळ झाल्याची पोलीस अधिकार्‍याची न्यायालयात साक्ष

गंभीर घटनेची आणि तीही पोलिसांच्या संदर्भातील घटनेवरील सुनावणी १५ वर्षांनंतर होणे लज्जास्पद ! पोलिसांना १५ वर्षे न्याय मिळत नाही, तिथे सामान्य माणसाचे काय ?