मुसलमान नेत्याच्या आजारपणामुळे मशिदीत रडले कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि माजी सभापती रमेश कुमार !

मध्यभागी रडताना काँग्रेसचे नेते रमेश कुमार कोलार

कोलार (कर्नाटक)- कर्नाटकचे माजी सभापती आणि काँग्रेसचे नेते रमेश कुमार कोलार यांनी जिल्ह्यातील श्रीनिवासपूर येथील एका मशिदीला भेट दिली. तेथे एका मुसलमान नेता त्यांच्या समोर आला. तो पक्षघाताने आजारी असल्याचे पाहून रमेश कुमार रडू लागले, असा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला असून रमेश कुमार यांच्यावर टीका केली जात आहे. काही जणांनी याला ‘मगरीचे नक्राश्रू’ म्हटले आहे.

सौजन्य न्यूज 18 कन्नडा 

संपादकीय भूमिका 

काँग्रेस आणि मुसलमानप्रेम हे काही नवीन राहिलेले नाही. त्यामुळे काँग्रेस त्यांच्यासाठी अश्रू गाळणार, तर हिंदूंना अश्रू गाळायला लावत रहाणार !