POK Want To Join India : पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना त्यांच्या प्रदेशाला भारतात विलीन करण्याची इच्छा !

ही स्थिती भारताने जगासमोर ठेवून थेट सैनिकी कारवाई केली पाहिजे आणि पाकव्याप्त काश्मीरला केवळ नकाशावर नाही, तर प्रत्यक्षातही भारताचा अविभाज्य घटक बनवला पाहिजे !

TTP Report On X : ‘एक्स’च्या खात्यांचा आतंकवाद्यांकडून वापर !

या खात्यांनी ‘एक्स’ची प्रीमियम सेवा गेल्या वर्षी एप्रिलमध्ये घेतली होती.

Maldives Deportation Of Indians : मालदीव विविध गुन्ह्यांतील ४३ भारतीय आरोपींना बाहेर काढणार !

मालदीवचे आत्मघातकी चीनप्रेमच त्याला एके दिवशी धडा शिकवेल !

चिनी आस्थापनांमुळे नेपाळमधील अनेक विकास प्रकल्प रखडले !

गरीब देशांच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवणारा स्वार्थांध चीन ! चीनशी हातमिळवणी करणार्‍या नेपाळचा आत्मघात कसा होत आहे ?, हे या उदाहरणातून स्पष्ट होते !

Portsmouth University : वर्णद्वेषातून नियुक्ती नाकारल्याने भारतीय प्राध्यापिकेला ४ कोटी ६९ लाख रुपये देण्याचा आदेश  

ब्रिटनमध्ये अजूनही वर्षद्वेष चालत असेल, तर संपूर्ण जगाने ब्रिटनवर बहिष्कार घालणे आवश्यक आहे !

Russia Cancer Vaccine : कर्करोगावरील लसी बनवण्याच्या आम्ही जवळ पोचलो आहोत !

या लसींविषयीची कोणतीही अधिक माहिती पुतिन यांनी दिलेली नाही. त्यामुळे ही लस नेमकी कधी उपलब्ध होणार ? आणि या लसींमुळे कोणत्या प्रकारचे कर्करोग टाळतील ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Hindu Mandir In Bahrain : आता बहरीन या इस्लामी देशात हिंदु मंदिर बांधले जाणार !

हे मंदिरही अबु धाबीमधील मंदिराप्रमाणेच विशाल असणार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अबुधाबी येथील हिंदु मंदिराचे उद्घाटन

संयुक्त अरब अमिरातील पहिल्या हिंदु मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी केले.

US Citizenship By Indians : गेल्या वर्षी ५९ सहस्रांहून अधिक भारतियांनी स्वीकारले अमेरिकेचे नागरिकत्व !

‘यूएस् सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस’च्या वर्ष २०२३ च्या (३० सप्टेंबर २०२३ या दिवशी संपलेले वर्ष) प्रगती अहवालानुसार वर्ष २०२३ मध्ये अमेरिकेत ५९ सहस्र  भारतीय नागरिकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे.

शाहबाझ शरीफ होऊ शकतात पाकचे नवे पंतप्रधान !

नवाझ शरीफ यांचा ‘पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाझ’ (पी.एम्.एल्.एन्.) आणि बिलावल भुट्टो झरदारी यांचा ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ (पीपीपी) या पक्षांतील आघाडी जवळपास निश्‍चित मानली जात आहे.