Pannu Threaten Indian Envoy : अमेरिकेतील खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची भारताच्या कॅनडातील राजदूतांना ठार मारण्याची धमकी

पन्नू याला ठार मारण्याच्या कथित कटावरून अमेरिका मात्र एका भारतियावर आरोप करून त्याला अटक करण्यास युरोपीय देशाला भाग पाडते, हे लक्षात घ्या !

Pakistan Hindu Teacher Acquitted : हिंदु शिक्षकाची ईशनिंदा प्रकरणी निर्दोष मुक्तता !

उच्च न्यायालयाने तरी तत्त्वनिष्ठपणे हिंदूंच्या बाजूने निकाल दिला. असे असले, तरी हा हिंदु प्राध्यापक उद्या कारागृहातून बाहेर आल्यावर सुरक्षित जीवन जगू शकेल का, हा प्रश्‍न अनुत्तरितच रहाणार !

Pakistan Elections Rigging Probe : निवडणुकीतील हेराफेरीची चौकशी केल्याखेरीज पाकिस्तान सरकारला मान्यता देऊ नका !

अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ३३ खासदारांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहून केली मागणी !

Mauritius Indian Military Base : मॉरिशसमध्ये भारताच्या सैन्यतळाचे उद्घाटन  

३ कि.मी. लांब धावपट्टी
चिनी युद्धनौकांवर ठेवले जाणार लक्ष्य !

Pakistan Election Rigging : कोणताही देश आम्हाला आदेश देऊ शकत नाही ! – पाकिस्तान

आर्थिक दिवाळखोर होऊ लागलेल्या पाकिस्तानने अमेरिकेलाच दाखवले डोळे !

Jharkhand Spanish Woman GangRape : झारखंडमध्ये स्पेनच्या महिलेवर सामूहिक बलात्कार

भारतीयच नाही, तर विदेशी महिलांवरही भारतात बलात्कार होत आहेत, हे भारताला लज्जास्पद ! आतातरी सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी याकडे गांभीर्याने पहात कठोर होणे आवश्यक ठरले आहे !

अमेरिकेत शीख संगीतकाराच्या हत्येला ५ दिवस उलटूनही शवविच्छेदन नाही !

परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवरून अमेरिकी सरकारला जाब विचारला पाहिजे !

अमेरिकेत विषारी इंजेक्शनने गुन्हेगाराला मृत्यूदंड देण्याचा प्रयत्न अपयशी !

विदेशांत मृत्यूदंड देण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींची भारतात चर्चा होत असतांना भारतात दोषींना देण्यात येणारी मृत्यूदंडाची शिक्षा कशी कार्यान्वित होईल ?, याचीही चर्चा होणे आवश्यक !

China Claim On LAC Situation : (म्हणे) ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थिती सामान्य !’ – चीन

‘हिंदी चिनी भाई भाई’ म्हणत भारताचा केसाने गळा कापणार्‍या चीनवर कोण विश्‍वास ठेवणार ?

Russia Chinese Invasion : चीनला रशियाच्या पूर्व भागातील क्षेत्र करायचे आहे गिळंकृत !

चीन आणि रशिया गेल्या काही वर्षांत जगाच्या दृष्टीने एकमेकांच्या अधिक जवळ येत असले, तरी वस्तूस्थिती फार वेगळी आहे, हेच यातून लक्षात येते !