चंद्रावर ‘चंद्रयान-३’ उतरल्याच्या जागेचे ‘शिवशक्ती’ असे नामकरण !

यावरून आता कथित धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गामी यांच्याकडून ‘चंद्रयान-३’ आणि ‘इस्रो’ यांचे भगवेकरण होत असल्याचा आरोप झाला, तर नवल वाटू नये !

२१ व्या शतकात हाच भारत जगाच्या मोठ्या समस्यांचे निराकरण करेल ! – पंतप्रधान

इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक करतांना पंतप्रधान मोदी यांचा कंठ दाटून आला !

२३ ऑगस्टला साजरा होणार ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी साधला इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद !

डोनाल्ड ट्रम्प यांंना अटक आणि सुटका

त्यानंतर ट्रम्प पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, मी काहीही चुकीचे केले नसून ही न्यायाची फसवणूक आहे. अप्रामाणिक वाटत असलेल्या निवडणुकीला आव्हान देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.

व्याभिचारी महिलेला कंबरेपर्यंत पुरून तिला दगडाने ठेचून ठार मारा : ब्रिटीश इमाम

याविषयी मानतावाद्यांना काय म्हणायचे आहे ?

(म्हणे) ‘भारतीय उद्योग समूहांचे घोटाळे उघडकीस आणणार !’ – ‘ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’

येणार्‍या काळात कट्टर भारतद्वेषी व्यक्ती अन् संघटना एकत्र येऊन भारताला अस्थिर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करतील, हेच यातून सिद्ध होते !

प्रिगोझिन यांच्या काही चुका झाल्या असल्या तरी, ते एक प्रतिभावंत उद्योगपती होते ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया

प्रिगोझिन एक प्रतिभावंत उद्योगपती होते. त्यांच्याकडून काही चुका झाल्या होत्या, हे सत्य असले तरी, विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यासाठी मला दु:ख आहे, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘वॅगनर आर्मी’चे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाविषयी दु:ख व्यक्त केले.

(म्हणे) ‘ब्रिटनने भारताला केलेले आर्थिक साहाय्य भारताने परत करावे !’ – पॅट्रिक क्रिस्टिसन, जी.बी.एन्. या वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक

ब्रिटीश गुंडांच्या टोळीने जगाला लुटून स्वत:चा देश उभा केला, हे त्यांच्या वंशजांना ठणकावून सांगायची आता वेळ आली आहे !

(म्हणे) ‘मणीपूरमधील हिंसाचार धार्मिकतेमुळे झालेला नाही !’ – अमेरिकेतील संघटनेचा निष्कर्ष

हिंसाचारामागे विदेशी हस्तक्षेप असल्याची वर्तवली होती शक्यता !

पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपमधील ग्रीस देशाच्या दौर्‍यावर !

४० वर्षांनंतर ग्रीसला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान !
ग्रीस भारताकडून ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याची शक्यता !