अखंड भारतात फुटीरतावादाचे बिजारोपण करणारे पाकिस्तानचे पितामह सर सय्यद अहमद यांचे स्मरण भारतियांनी का करावे ?

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी १० ऑक्टोबर २०१७ च्या दैनिक लोकसत्ताच्या अंकात सर सय्यद अहमदखान यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त एक लेख लिहिला आहे.

संग्रहालय आणि स्मारके यांचा गोंधळ !

भारतातील अंदाजे १ सहस्र संग्रहालयांपैकी ९० टक्के संग्रहालये सरकारी आहेत. त्यांना खासगी व्यक्तींकडून किंवा संस्थेकडून अनुदान घेण्याची किंवा अनुबंधित होण्याची अनुमती नाही.

देशी खेळांना प्रोत्साहन द्या !

सर्वच क्षेत्रांत जागतिक स्तरावर चमकण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. व्यापार-उदिमापासून ते अगदी अलीकडे जो सर्वत्र मेट्रो, बुलेट ट्रेन आदींचा जो घाट घातला जात आहे, तो त्यासाठीच आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या देहली, उत्तरप्रदेश आणि हरियाणा येथे व्याख्याने, धर्मशिक्षणवर्ग आणि ग्रंथप्रदर्शन यांद्वारे केलेल्या प्रसारकार्याचा आढावा

१ आणि २.१०.२०१७ या दिवशी आग्रा येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचे आयोजन केले होते.

वर्ष १९५३ पूर्वीच्या राजकीय स्थितीला परत न जाणे, हेच जम्मू-काश्मीरच्या प्रगतीसाठी योग्य

वर्ष १९५३ पूर्वीची राजकीय परिस्थिती स्वीकारल्यास निझाम-ए-मुस्तफा आणि जम्मू-काश्मीरच्या विभागणीसाठी कार्य करणार्‍या व्यक्ती लोकशाही उलथवून टाकतील.

बलात्कारी पाद्य्राची भारतात नियुक्ती करून अनैतिकतेचा प्रसार करणारे ख्रिस्त्यांचे व्हॅटिकन चर्च

पोप फ्रान्सिस आणि भूतपूर्व पोप यांनी स्वत: प्रसिद्धीमाध्यमांसमोर हे मान्य केले आहे की, पाद्य्रांचे बाललैंगिक शोषण करण्याच्या विकृतीने आता दुर्धर स्वरूप धारण केले आहे.

ख्रिस्त्यांच्या सणांचे उदात्तीकरण करणारी वृत्तपत्रे हिंदु संस्कृतीला लांच्छनास्पद !

गोव्यात ख्रिस्त्यांनी धर्मप्रसाराच्या नावाखाली हिंदूंना विविध अमिषे दाखवून धर्मांतर केल्याच्या घटनांना इतिहास साक्ष आहे; मात्र आपल्या स्वाभिमानशून्य मराठी नियतकालिकांना याचे काहीच वाटत नाही. उलट त्यांच्या सणांचे असे उदात्तीकरण करणे, हे हिंदु संस्कृतीला लांछनास्पद आहे !

ही मानवता नव्हे दानवता !

पेक्षेप्रमाणे पाकिस्तानने कुलभूषण जाधव आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भेटीच्या वेळी स्वत:च्या राक्षसी वृत्तीचे प्रदर्शन केले.

राखीव डब्यांचे रंग पालटून महिलांची सुरक्षा साधणार का ?

लोकल रेल्वेतून प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांसाठीच्या राखीव डब्यांना बाहेरून केशरी रंग देण्याची सूचना मध्य रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे मंडळाकडे (बोर्ड) पाठवली आहे.


Multi Language |Offline reading | PDF