युरोपने शहाणे व्हावे !

युरोपने अमेरिकेच्या मागे स्वत:ची फरफट करून घेऊ नये, असे विधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केल्यावर अमेरिकेला ते झोंबले आहे. ‘मॅक्रॉन हे जर संपूर्ण युरोपच्या वतीने बोलत असतील, तर अमेरिकेने केवळ चीनला रोखण्यावर लक्ष द्यावे आणि युक्रेनमधील युद्ध युरोपला हाताळू द्यावे’, अशी टीका एका अमेरिकन खासदाराने केली आहे.

अमली पदार्थांचा भस्मासुर का ?

आफ्रिकेत आढळणार्‍या ‘कॅथा इडूलिस काट’ या अमली पदार्थाच्या वनस्पतीपासून सिद्ध करण्यात आलेली दीड लाख रुपये मूल्याची पावडर पुणे येथील गुन्हे शाखेने पकडली आहे. गुन्हे शाखेने गेल्या ३ वर्षांत केलेल्या कारवाईच्या आकडेवारीनुसार अमली पदार्थांच्या सेवनाचा वाढता कल लगेच लक्षात येतो.

चापेकर बंधूंच्या बलीदानानंतर त्यांच्या कुटुंबियांना तत्कालीन समाज आणि सरकार यांच्याकडून मिळालेली वागणूक

चापेकर बंधूंना फासावर दिल्यावर काही दिवसांतच त्यांच्या वाड्याला आग लागली, ज्यात त्यांची बरीच संपत्ती आणि कागदपत्रे जळून गेली.

उन्हाळ्यात तिखट, तेलकट आणि चमचमीत पदार्थ खाणे टाळावे !

‘वडापाव, मिरचीभजी, चिवडा, चिप्स, पाणीपुरी, भेळ यांसारखे तिखट, तेलकट आणि चमचमीत पदार्थ पित्त वाढवणारे असतात. उन्हाळ्यात असे पदार्थ खाल्ल्याने तोंड येणे, अंगावर पुरळ येणे, लघवीच्या वेळेस जळजळणे, चक्कर येणे, अंगाला खाज येणे, केसतूड (गळू) होणे यांसारखे त्रास होऊ शकतात.

निसर्गाचे वर‘दान’ सांभाळूया !

निसर्ग म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांनी बनलेली सृष्टी ! निसर्गाच्या याच पंचतत्त्वातून मनुष्याला जन्म‘दान’ मिळते.

गुरुपालट (गुरु ग्रहाचा मेष राशीत प्रवेश)

२२ एप्रिल २०२३ या दिवशी शनिवारच्या पहाटे ५.१५ वाजता गुरु हा ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्या निमित्ताने…

कायद्याची कठोर कार्यवाही हवी !

सरकारी यंत्रणांमधील राजकीय हस्‍तक्षेप थांबल्‍यास त्‍या अधिक गतीमान आणि जनताभिमुख होईल, हे निश्‍चित !

कोरड्या खोकल्‍यावर सनातन भीमसेनी कापराचा उपाय

‘घशात खवखव सुटून कोरडा खोकला येतो, तेव्‍हा सनातन भीमसेनी कापराचा पुढीलप्रमाणे उपाय करावा. फोडणीची लहान कढई किंवा लोखंडी पळी गॅसवर गरम करावी.

गंगा नदी अखंड वहाण्‍यासाठी पर्यावरण रक्षणाचा संकल्‍प करा !

गंगेचा प्रवाह अखंड वहाता ठेवल्‍यास आर्थिक लाभ तर होतीलच, तसेच गंगेचे पावित्र्य टिकून तिच्‍यामुळे राष्‍ट्रीय अस्‍मिता आणि एकात्‍मता दृढ होईल.

रशिया-युक्रेन युद्ध संपवण्‍याविषयी अमेरिकेला रस का आहे ?

एक वर्षाच्‍या प्रदीर्घ काळानंतर रशिया आणि युक्रेन यांच्‍यातील युद्धामध्‍ये कुणीही जिंकू शकलेले नाही, हे स्‍पष्‍ट झाले आहे. सध्‍याच्‍या लष्‍करी कोंडीमुळे वाटाघाटी करून युद्ध बंद करणे, हा एक उपाय आहे.