हिंदूंमध्ये फूट पाडण्याच्या काँग्रेसच्या कुटील षड्यंत्रास हाणून पाडा !

कर्नाटकात यंदा विधानसभेची निवडणूक होणार असल्याने हिंदु समाजाची एक प्रमुख शाखा असलेल्या वीरशैव लिंगायत समाजाला मुख्य वृक्षापासून तोडण्याचे प्रयत्न कॉँग्रेसने चालू केले आहेत.

अपेक्षापूर्तीसाठी प्रतीक्षा !

मोदी सरकारच्या कार्यकाळातच राममंदिर उभारण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांनी आग्रा येथील भाजपच्या एका कार्यक्रमात केले.

आेंकारेश्‍वर मंदिराजवळील विसर्जन घाटावरून गायब झालेले बांबूचे सुरक्षाकठडे प्रशासनाने बांधले !

धर्मशास्त्राप्रमाणे नदीत विसर्जन करू पहाणार्‍या भाविकांची होता होईल तेवढी अडचण करण्याचा महापालिकेचा कारभार गौरीविसर्जनाच्या दिवशी म्हणजे ३१ ऑगस्टलाही पहायला मिळाला.

भारतीय सैनिकांसाठी !

भारतीय सैन्यव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याची योजना पुढे आली आहे. २५ वर्षांपूर्वी उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यावर अनेक क्षेत्रांत शासनाने पालट घडवून आणले.

केरळ राज्यातील सामाजिक वाटचाल पाकिस्तानच्या दिशेने !

साम्यवादाने केरळमध्ये इस्लामच्या वाढीला वाट मोकळी करून दिली आहे. प्रसारमाध्यमांतून देण्यात येणार्‍या ठळक बातम्यांमधून राज्याला, तसेच देशाला असणारा धोका दिसून येत आहे.

धार्मिक उत्सवांच्या निमित्त फटाके वाजवून इतरांना त्रास देणार्‍यांवर देव कधीतरी कृपा करील का ?

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी बांधवांनो, धार्मिक उत्सवांच्या निमित्त हिंदु बांधवांकडून अन् उत्सव मंडळांकडून होणार्‍या वरील चुकीविषयी त्यांचे प्रबोधन करा ! आवश्यक वाटल्यास याविषयी हिंदु जनजागृती समिती तुम्हाला साहाय्य करील ! नियमबाह्य फटाके वाजवण्यात येत असतील, तर त्याविषयी पोलिसांकडे रीतसर गार्‍हाणे मांडा

विनाशाकडे नेणारा ‘स्वैराचार’ !

नुकतीच एक बातमी वाचनात आली. त्यानुसार महिलेचा पुरुष झालेल्या व्यक्तीने लिंग पालट करून पुरुषाची महिला झालेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाद मिटला, आव्हान कायम !

डोकलाम प्रश्‍नावरून तब्बल ७५ दिवसांनंतर शेवटी भारत आणि चीन यांच्यात आशादायी चर्चा होऊन आपापले सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाला.

हिंदु जनजागृती समितीच्या केरळ येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा जुलै २०१७ मधील आढावा

केरळ येथे चालू असलेल्या ‘रामायण मासम्’च्या (रामायण महिन्याच्या) निमित्ताने ३ ठिकाणी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now