देहलीत स्मशानभूमीमध्ये जागा नसल्याने वाहनतळाच्या भूमीवर १५ जणांचे अंत्यसंस्कार
देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे २ लाख ६१ सहस्र ५०० नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर १ सहस्र ५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे २ लाख ६१ सहस्र ५०० नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर १ सहस्र ५०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सरकारी यंत्रणा जनतेला आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरत आहे, हे पहाता आता देवाला शरण जाण्याला पर्याय नाही, हे लक्षात घ्या !
१ मेनंतर राज्यात कोरोनाची परिस्थिती काय असेल, त्यावर ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा निर्णय घेण्यात येईल. आवश्यकता भासल्यास ती वाढवली जाईल, असे सुतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी १७ एप्रिल या दिवशी येथे केले.
कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह स्वतंत्र प्लास्टिक पिशवीत (बॉडी रॅपिंग बॅग) नातेवाइकांच्या कह्यात देणे बंधनकारक असतांना १६ एप्रिल या दिवशी सकाळी शहरातील साधना रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण चादरीत गुंडाळून नातेवाइकांच्या कह्यात देण्यात आला.
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !
नंबी नारायणन् यांच्यावर क्रायोजेनिक इंजिनच्या संदर्भातील माहिती विदेशांना पुरवल्याचा खोटा आरोप करून त्यांना अटक करून त्यांचा छळ करण्यात आला होता.
गेल्या २४ घंट्यांमध्ये देहलीमध्ये २४ सहस्रांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली. यावरून कोरोनाचा संसर्ग किती गतीने वाढत आहे, याचा अंदाज येत आहे. देहलीमध्ये रुग्ण सापडण्याचा दर वाढून ३० टक्के झाला आहे. एका दिवसापूर्वी तो २४ टक्के इतका होता.
पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांनी धारकर्यांना दिलेली शिकवण आणि त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी केले.
देहली सरकारने ४ ते १७ एप्रिल या कालावधीत हरिद्वार कुंभमेळ्यात उपस्थित राहून परतलेल्या भाविकांना आणि साधूंना १४ दिवस सक्तीच्या गृह अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे न करणार्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक असणार्या ऑक्सिजनचा महाराष्ट्रात सर्वत्र तुटवडा जाणवत आहे.