(म्हणे) ‘भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून अखंड भारत झाला, तर मुसलमान पंतप्रधान होईल !’ – शोएब जमाई

‘अखंड भारता’कडे मुसलमान कोणत्या दृष्टीने पहातात, हे हिंदूंनी लक्षात घेण्यासारखे आहे. याचा विचार करूनच भारताला प्रथम हिंदु राष्ट्र करून देशात हिंदूंची स्थिती भक्कम करण्याची का आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

नव्या विश्वस्त मंडळाला धर्मादाय आयुक्तांनी दिली अनुमती !

जेजुरी संस्थानमधील विश्वस्तपदांच्या नियुक्तीवरून संघर्ष करावा लागल्यानंतर जेजुरीकरांच्या लढ्याला यश मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार, जेजुरी संस्थानच्या विश्वस्तपदी जेजुरीतील ५ ग्रामस्थ आणि बाहेरच्या ५ जणांची नियुक्ती होणार आहे.

हिंदु मुलींची हत्या करणार्‍या लव्ह-जिहाद्यांना तात्काळ फासावर चढवा ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून होत असलेल्या भीषण हत्यांची मालिका संपलेली नसल्याचे दिल्लीतील ‘साक्षी’ आणि झारखंडमधील ‘अनुराधा’ प्रकरणानंतर पुन्हा एकदा देशासमोर आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी शरद पवार यांची घोषणा

(म्हणे) ‘कर्नाटक सरकारने गोळवलकर, सावरकर इत्यादी बनावट देशभक्तांचे धडे काढून टाकावे !’ – कन्नड साहित्यिक वीरभद्रप्पा

कन्नड साहित्यिक वीरभद्रप्पा यांची वैचारिक दिवाळखोरी !

धुळे येथे १० सहस्रांहून अधिक हिंदूंचा ‘जनआक्रोश मोर्चा’ !

श्रीरामाच्या मूर्तीच्या विटंबनेच्या विरोधात हिंदूंची संघटित प्रतिक्रिया !

‘इंडिया मुस्लिम फाऊंडेशन’चे प्रमुख शोएब जमाई यांनी ‘राष्ट्रीय जागरण अभियान’च्या संयोजक सुबुही खान यांनी शिकवला धडा !

आगामी हिंदी चित्रपट ‘७२ हुरे’ यावर ‘न्यूज १८’ या हिंदी वृत्तवाहिनीवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात सहभागी असणारे ‘इंडिया मुस्लिम फाऊंडेशन’चे प्रमुख शोएब जमाई यांनी चर्चेत सहभागी ‘राष्ट्रीय जागरण अभियान’च्या संयोजक सुबुही खान यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले.

अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ

ही यात्रा ६२ दिवस चालणार आहे. ३१ ऑगस्ट २०२३ या दिवशी यात्रेची सांगता होणार आहे.

गुजरातमध्ये इस्लामिक स्टेटशी संबंधित ४ धर्मांध मुसलमानांना अटक

गुजरात आतंकवादविरोधी पथकाने इस्लामिक स्टेटशी संबंधित ४ जणांना पोरबंदर येथून अटक केली आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे काँग्रेसच्या स्थानिक मुसलमान नेत्याची हत्या

बंगालमध्ये पंचायत निवडणुकीच्या घोषणेनंतर हिंसाचार
काँग्रेसकडून तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप