शाळांमध्‍ये पहिल्‍याच दिवशी पाठ्यपुस्‍तके मिळणार, १ कोटी ७ लाख विद्यार्थ्‍यांना होणार वाटप !

शिक्षणाच्‍या नवीन धोरणानुसार इयत्ता १ ते ८ वीच्‍या सर्व विद्यार्थ्‍यांना विनामूल्‍य पाठ्यपुस्‍तके देण्‍यात येणार आहेत. या वर्षी ४ लाख २९ सहस्र पाठ्यपुस्‍तकांची छपाई करण्‍यात आली आहे.

प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला ३०० रुपयांचा एक गणवेश शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी देणार !

प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला ३०० रुपये किमतीचा एक गणवेश शाळा व्‍यवस्‍थापन समितीच्‍या माध्‍यमातून शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी उपलब्‍ध करून देण्‍याचे सूचित करण्‍यात आले आहे.

गोरखपूर येथील लव्‍ह जिहाद प्रकरणी अल्‍पवयीन हिंदु मुलीशी मैत्री करून धर्मांधाकडून अपहरण !

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे रहाणार्‍या एका ११ वर्षीय हिंदु मुलीची फेसबूकवर एका धर्मांधासमवेत मैत्री झाली. तो धर्मांध पूर्वी गोरखपूर येथे रहात होता. धर्मांध २ वर्षांपूर्वी अल्‍पवयीन हिंदु मुलीला खोट्या प्रेमात अडकवून फूस लावून महाराष्‍ट्रातील लातूर येथे घेऊन आला.

छत्रपती संभाजीनगर येथे मशिदीसमोर डीजे वाजवल्‍याने धर्मांधांची मिरवणुकीवर दगडफेक !

शेलगाव येथे नवरदेवाच्‍या मिरवणुकीत मशिदीसमोर डीजे वाजवण्‍याच्‍या कारणावरून झालेल्‍या वाद झाला. त्‍यानंतर धर्मांधांनी थेट चाकूने आक्रमण केले आणि मिरवणुकीवर दगडफेकही केली.

झारखंडमधील ‘मॉडेलिंग’ प्रशिक्षक अख्‍तर याच्‍याविरुद्ध बलात्‍काराचा गुन्‍हा नोंद !

‘मी मरीन, पण माझा धर्म पालटणार नाही. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी मला या राक्षसापासून वाचवावे. उद्या तो काय करेल, मला ठाऊक नाही. मी हिंदू आहे, मी धर्म पालटणार नाही. मुसलमानांशी कधीही लग्न करू नका.’

भारत उत्पादनात, तर पाकिस्तान मधुमेहाच्या आजारात जगात अव्वल !

पाकिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार वजाहत खान यांनी ट्वीट करत ‘भारत उत्पादनाविषयी जगात प्रथम क्रमांकावर असतांना, पाकिस्तान मात्र मधुमेहाच्या आजाराच्या सूचीमध्ये जगात अव्वल आहे’, असे म्हटले आहे.

ज्ञानवापीतील श्रृंगार गौरी देवीच्या पूजेच्या संदर्भातील मुसलमान पक्षाची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली

‘अंजुमन इंतजामिया कमेटी’ने उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून ‘हिंदु महिलांच्या याचिकेवर सुनावणी करण्याचा जिल्हा न्यायालयाला अधिकार नाही’, असे म्हटले होते. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

‘मोगलांनी भारतात येऊन मंदिरे उद्ध्वस्त केली, ही चुकीची माहिती !’ – अभिनेते नसीरुद्दीन शाह

मोगलांच्या या वंशजांना मोगल ज्या देशांतून भारतात आले, त्या देशात सरकारने पाठवून द्यावे, अशी कुणी मागणी केल्यास व अशा मोगलप्रेमींच्या चित्रपटांवर हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्‍चर्य वाटू नये !

जुनागड (गुजरात) येथील अवैध मजारी आणि दर्गे हटवण्यास मुसलमानांचा विरोध !

मंदिरांवर कारवाई होऊनही हिंदू एका शब्दाने विरोध करत नाहीत, याउलट मजारी आणि दर्गे यांवरील कारवाईच्या विरोधात सहस्रो कायदाद्रोही मुसलमान थेट रस्त्यावर उतरतात ! तरीही पुरो(अधो)गामी नेहमी हिंदूंनाच आक्रमक आणि हिंसक ठरवातात !

मदरशातील मुलांप्रमाणे पोषाख घालून बिहारमधून  ५९ मुसलमान मुलांची तस्करी !

बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यातून महाराष्ट्रात मुसलमान मुलांची तस्करी करणारे जाळे पोलिसांनी उघड केले आहे. तस्करी उघड होऊ नये, यासाठी या मुलांना मदरशातील वेश परिधान करून त्यांची तस्करी केली जात होती.