कॅनडातील गुरुद्वारामध्ये लावण्यात आले आहेत भारतीय अधिकार्यांच्या हत्येसाठी चिथावणी देणारे फलक !
कॅनडामध्ये दुसरे पाकिस्तान झाले आहे, असेच यावरून लक्षात येते !
कॅनडामध्ये दुसरे पाकिस्तान झाले आहे, असेच यावरून लक्षात येते !
स्वतःच्या राजकीय लाभासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो खलिस्तान्यांसमोर केवळ झुकलेच नाही, तर त्यांनी लोटांगण घातले आहे, हे संपूर्ण जग पहात आहे.
कॅनडाच्या संसदेत हिटलरच्या नाझी सैनिकाचा सन्मान केल्यावरून पंतप्रधान ट्रुडो यांनी सांगितल्यानंतर संसदेच्या अध्यक्षांनी त्यागपत्र दिले आहे.
कॅनडामध्ये २५ सप्टेंबर या दिवशी २ ठिकाणी भारताच्या विरोधात खलिस्तान्यांनी निदर्शने केली. या वेळी भारताचे राष्ट्रध्वज, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी भारताचा हात असल्याच्या केलेल्या आरोपावर आता श्रीलंकेने भारताच्या बाजू घेतली आहे.
‘नाझी, खलिस्तानी, गुंड आदींचे समर्थन करणारे आणि त्यांचा सन्मान करणारे जगातील एकमेव पंतप्रधान म्हणजे जस्टिन ट्रुडो’, अशीच यापुढे त्यांची ओळख निर्माण होईल !
भारताच्या बाहेर जगातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर येथे बांधण्यात आले आहे. स्वामीनारायण संप्रदायाचे हे मंदिर न्यू जर्सीच्या रॉबिंसविले शहरामध्ये आहे.
अल्प होत असलेल्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर ट्रूडो यांनी निज्जर हत्येचे सूत्र उपस्थित केले आहे. याच खलिस्तानवाद्यांनी ट्रुडो यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणल्यास आश्चर्य वाटू नये !
हे वृत्त म्हणजे भारतावर आगपाखड करणार्या देशांच्या आणि जागतिक नेत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनच होय !
ट्रुडो यांनी भारतावर आरोप केल्यापासून त्यांच्याच देशातील प्रसारमाध्यमे, विरोधी पक्षनेते, राजकीय नेते, तसेच जनताही त्यांच्यावर टीका करू लागली आहे. यातून ट्रुडो जगासमोर उघडे पडलेच आहेत !