पाकमधील सिंध प्रांतात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण
पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंना शिस्तबद्धपणे संपवले जात असतांना भारताने आता तरी कृतीच्या स्तरावर काही करावे, असेच हिंदूंना वाटते !
पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंना शिस्तबद्धपणे संपवले जात असतांना भारताने आता तरी कृतीच्या स्तरावर काही करावे, असेच हिंदूंना वाटते !
जिहादी आतंकवादी हबीबुर रहमान गटाच्या आतंकवाद्यांनी पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांताला गिलगिट-बाल्टिस्तानशी जोडणारा महामार्ग रोखून धरत कारावासात असलेल्या त्यांच्या साथीदारांच्या सुटकेची मागणी केली आहे.
रुग्णालयातील डॉक्टरांकडून महिलेवर उपचार करण्यास नकार !
‘तेहरीक-इ-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या जिहादी आतंकवादी संघटनेसमवेत झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने या संघटनेकडून येणार्या काळात देशभरात आतंकवादी आक्रमणे होऊ शकतात, असा इशारा पाकिस्तान सरकारने दिला आहे.
पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकर येथे कामली नावाच्या एका अल्पवयीन हिंदु मुलीवर मुश्ताक आणि नबी बख्श बाजिर या धर्मांध मुसलमानांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिला जवळच्या जंगलात फेकून दिले.
शिखांकडून विरोध
याविषयी ‘सिख-मुस्लिम भाई भाई’ म्हणणारे खलिस्तानवादी गप्प का ?
कराची येथे दाताच्या चिकित्सालयात एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात चिनी नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य ३ चिनी नागरिक गंभीररित्या घायाळ झाले. या घटनेचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने स्वीकारलेले नाही.
‘द बलुचिस्तान पोस्ट’ या दैनिकाने ट्वीट करत ‘या अपघातामागे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांचा हात आहेत’, असा दावा केला आहे.
एकीकडे भारताविरुद्ध जिहाद पुकारायचा आणि दुसरीकडे भारतातून गुपचूप प्रकल्प आयात करायचे, ही पाकिस्तानी नेत्यांची ढोंगबाजीच होत !