पुणे जिल्ह्यात धान्याचा काळाबाजार करणार्याला अटक
जनतेला लुटणार्या अशा लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी !
जनतेला लुटणार्या अशा लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी !
कोरोनाच्या तिसर्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचा अंदाज आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे अध्यक्ष आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झालेला नाही
प्रारंभीच दळणवणळ बंदी लागू केल्यास आज राज्याचे चित्र निराळे असते ! – सुदिन ढवळीकर, आमदार
कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये बहुतांश खासगी आणि शासकीय आरोग्य संस्थेतील कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.
श्री मार्कंडेय उद्यान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
बांधकाम व्यावसायिक श्री. किशोर पटवर्धन यांनी सध्या तुटवडा असणारी एक सहस्रपेक्षा अधिक ‘इंजेक्शने’ प्रदान केली.
निर्मात्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याच्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या आदेशाला राज्य सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता !
यातून इंग्रजांनी भारताला जितके लुटले नाही, तितके भारतीयच भारताला लुटत आहेत, असे म्हणता येईल !