सांगली – २८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ‘आम्ही ८६ सांगली वेल्फेअर असोसिएशन’, यांच्या वतीने शिरगावकर रक्तपेढी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ३३ जणांनी रक्तदान केले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ उपस्थित होते. या वेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश ठाणेदार, सर्वश्री नंदकुमार बापट, शुभम कुलकर्णी, मोहनिराज जतकर, विश्वनाथ कानिटकर, विनायक पटवर्धन यांसह अन्य उपस्थित होते. शिरगावकर रक्तपेढीचे श्री. उज्ज्वल तिळवे हे ही उपस्थित होते.

केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !