उत्तरप्रदेशातील नोएडा आणि मथुरा येथे प्रशासनाला निवेदन सादर

२६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी राष्‍ट्रध्‍वजाचा मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने येथील शहर दंडाधिकारी कार्यालय आणि मथुरा येथील नगर अधिकारी सौरभ दुबे यांना निवेदन सादर करण्‍यात आले.

हलाल मांस आणि उत्पादने यांच्या निर्यातीच्या संदर्भात केंद्रशासनाकडून प्रारूप सिद्ध !

१७ फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि प्रतिक्रिया व्यक्त करण्याची सुविधा

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे बुरख्याच्या आडून कारागृहातील बंदीवानांना गांजा पुरवणार्‍या ४ मुसलमान महिलांना अटक

गुन्हेगारी केवळ मुसलमान पुरुषच नव्हे, तर महिलाही पुढे असतात, हे दर्शवणारी घटना !

अयोध्येत उभारल्या जाणार्‍या राममंदिराचे ‘दुकानदारी’ असे अवमानकारक वर्णन !

प्रशासनात अशा हिंदुविरोधकांचा भरणा असल्यास ते हिंदूहित काय जपणार ?

सुरक्षेच्या कारणावरून लावलेल्या सीसीटीव्हीद्वारे शेजार्‍यांची हेरगिरी करता येणार नाही ! – केरळ उच्च न्यायालय

न्यायालयाने या संदर्भात केरळच्या पोलीस महासंचालकांना सरकारशी चर्चा करून योग्य दिशा-निर्देश ठरवण्याचा आदेश दिला. यावर पुढील मासामध्ये सुनावणी होणार आहे.

केरळमधून पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्याला अटक !

मुसलमानेतरांवर आक्रमण करण्यासाठी त्यांची माहिती गोळा करून बनवत होता सूची !

आंदोलनाला पोलिसांकडून मिळणार्‍या नकारामागील नियम जनतेला सांगणे आवश्यक ! – गुजरात उच्च न्यायालय

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? पोलिसांना हे कळत नाही का ? हा नागरिकांचा अधिकारच आहे आणि त्याचे पालन पोलिसांनी करणे अपेक्षित आहे !

देहलीतील भिंतीवर लिहिण्यात आली ‘खलिस्तान झिंदाबाद’ची घोषणा !

देशद्रोही खलिस्तानी चळवळ देशात पुन्हा वळवळू लागली आहे. तिला आताच ठेचण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे, अन्यथा मागील चुकीप्रमाणे आता चूक केली, तर पुन्हा एकदा मोठी हानी होऊ शकेल !

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍याला जामीन देण्यास न्यायालयाचा नकार

अलाहाबाद उच्च न्यायालयाने फसवणूक आणि आमीष दाखवून ९० हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर केल्याच्या प्रकरणी भानुप्रताप सिंह याला जामीन देण्यास नकार दिला.