थिरूवनंतपूरम् (केरळ) – सुरक्षेचे कारण सांगून सीसीटीव्ही लावून शेजार्यांची माहिती घेण्याची, तसेच हेरगिरी करण्याची अनुमती देता येणार नाही, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सुरक्षा कारणों का हवाला देते हुए सीसीटीवी कैमरे लगाकर पड़ोसियों की जासूसी करने का अधिकार नहीं: केरल उच्च न्यायालयhttps://t.co/DZ7fZ7M2ba
— बार & बेंच – Hindi Bar & Bench (@Hbarandbench) January 19, 2023
न्यायालयाने या संदर्भात केरळच्या पोलीस महासंचालकांना सरकारशी चर्चा करून योग्य दिशा-निर्देश ठरवण्याचा आदेश दिला. यावर पुढील मासामध्ये सुनावणी होणार आहे.