कर्णावती (गुजरात) – आंदोलन किंवा निदर्शने करण्यास पोलिसांकडून नकार देण्यात आल्यावर ‘तो कोणत्या नियमांतर्गत देण्यात आला ?’ याची माहिती घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे, असा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणीच्या वेळी दिला.
नागरिकों को उन नियमों को जानने का अधिकार है जिनके तहत उन्हें शांतिपूर्ण विरोध प्रदर्शन करने की अनुमति देने से इनकार किया जाता है: गुजरात हाईकोर्ट #gujarathighcourt #publicright #rtiact #Police https://t.co/Vy7pS9jirc
— Live Law Hindi (@LivelawH) January 18, 2023
संपादकीय भूमिकाहे न्यायालयाला का सांगावे लागते ? पोलिसांना हे कळत नाही का ? हा नागरिकांचा अधिकारच आहे आणि त्याचे पालन पोलिसांनी करणे अपेक्षित आहे ! |