रत्नागिरी जिल्ह्यात तात्पुरती नियुक्ती केलेल्या शिक्षकांना कामावरून केले कमी

शाळांमध्ये शिक्षक नसल्याने ग्रामस्थांसह पालक आक्रमक झाले होते. अनेक ठिकाणी तर ‘आम्ही शाळा बंद करू’, अशी चेतावणी देण्यात आली होती.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून आरोपीला पॉक्सो कलम ३(c) ४ नुसार २० वर्षे सश्रम कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

चिपळूण तालुक्यातील कळवंडे धरणाच्या भिंतीला दिला प्लास्टिकचा आधार

निकृष्ट काम करणारा ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून या कामाचा सर्व पैसा वसूल करायला हवा !, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !

गोव्यातील खाणी लवकरच चालू होणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

अन्य खाण ‘ब्लॉक’ची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्यांची ११ ऑगस्टपासून एकेक करून जनसुनावणी होणार आहे, तसेच अन्य ४ खाण ‘ब्लॉक’साठीही निविदा काढली जाणार आहे.

मुंबईहून बँकॉकला अवैधरित्‍या परदेशी चलन नेणार्‍या थायलंडमधील ४ महिलांना अटक !

सातत्‍याने घडणार्‍या अशा स्‍वरूपाच्‍या गुन्‍ह्यांवर नियंत्रण आणण्‍यासाठी मुंबई विमानतळ प्रशासनाने ठोस उपाय योजावेत !

केंद्र सरकारने घुसखोरांविषयी कडक पावले न उचलल्‍यास भारताचे हाल फ्रान्‍ससारखे होतील ! – अनिल धीर, संयोजक, इंडियन नॅशनल ट्रस्‍ट फॉर आर्ट अँड कल्‍चरल हेरिटेज

एक ‘सेक्‍युलर’ (निधर्मी) देश म्‍हणून युरोपमध्‍ये फ्रान्‍सचे उदाहरण दिले जाते. आता फ्रान्‍समध्‍ये ज्‍या दंगली होत आहेत, त्‍या अचानक होत नसून त्‍याची सिद्धता गेल्‍या ३० ते ४० वर्षांपासून चालू आहे. आज फ्रान्‍समध्‍ये लादलेल्‍या धर्मनिरपेक्षतेच्‍या अपयशाचे गंभीर परिणाम तेथील नागरिक भोगत आहेत.

रुद्रपूर येथे हिंदु पीडितेचे धर्मांतर करण्‍याचा प्रयत्न, तर हल्‍द्वानी येथे हिंदु युवतीचे अपहरण !

हिंदु महिलांचे जीवन उद्धवस्‍त करणार्‍या लव्‍ह जिहादला आळा घालण्‍यासाठी आता मृत्‍यूदंडाचे प्रावधान असणारा लव्‍ह जिहादविरोधी कायदा राष्‍ट्रीय स्‍तरावर करणे अत्‍यावश्‍यक !

‘पत्रकार कल्‍याण निधी समिती’वर ‘हिंदुस्‍थान पोस्‍ट’चे संपादक स्‍वप्‍नील सावरकर यांची निवड !

राज्‍यातील ७ प्रतिष्‍ठित माध्‍यमांतील प्रतिनिधींचा या समितीमध्‍ये ‘अशासकीय सदस्‍य’ म्‍हणून समावेश करण्‍यात आला आहे. त्‍यामध्‍ये श्री. स्‍वप्‍नील सावरकर यांचा समावेश आहे.

ठाणे येथे सनातन संस्‍थेच्‍या वतीने ३ दिवसांचे बिंदूदाबन शिबिर उत्‍साही वातावरणात पार पडले !

शिबिरामध्‍ये हाता-पायांवरील बिंदूदाबन यांसह झोप न येणे, डोके दुखणे अशा वेगवेगळ्‍या त्रासांवर चेहर्‍यावरील बिंदूदाबन शिकवण्‍यात आले.

किशोर आवारे खून प्रकरणातील मुख्‍य सूत्रधार पोलिसांच्‍या कह्यात !

संबंधित प्रकरणी पोलिसांनी ५ आक्रमणकर्त्‍यांसह दीड मासापासून फरार असलेले चंद्रभान खळदे यांनाही नाशिक परिसरातून कह्यात घेतले.