Nepal Floods : नेपाळमध्‍ये आलेल्‍या पुरामुळे ६० जणांचा मृत्‍यू

नेपाळमध्‍ये मुसळधार पावसामुळे आलेल्‍या पुरामुळे ६० हून अधिक जणांचा मृत्‍यू झाला आहे. २२६ घरे पूर्णपणे पाण्‍यात बुडाली आहेत.

Nepal Ghar Wapsi : नेपाळमध्‍ये २ सहस्र ख्रिस्‍त्‍यांनी केला हिंदु धर्मात प्रवेश !

कुठे बळजोरी अथवा आमिषे दाखवून अन्‍य पंथियांना स्‍वत:कडे ओढणारे इस्‍लाम आणि ख्रिस्‍ती पंथ अन् कुठे असे काही न करता केवळ आपल्‍या अद्वितीय शिकवणीमुळे सहस्रावधी लोकांना स्‍वत:कडे आकर्षित करणारा हिंदु धर्म !

Nepal Bus Accident : महाराष्‍ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी बस नेपाळमध्‍ये नदीत कोसळून १४ जण ठार

बसचालकाने नियंत्रण गमावल्‍यावर बस नदीत पडली. सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली.

Nepal Plane Crash : नेपाळच्‍या काठमांडू विमानतळावर विमान कोसळून १८ जणांचा मृत्‍यू

हे विमान ‘सौर्य एअरलाईन्‍स’चे होते. यातील सर्व प्रवासी याच एअरलाईन्‍सचे कर्मचारी होते.

Nepal New PM :नेपाळमध्ये के.पी. शर्मा ओली यांनी चौथ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ !

ओली यांना त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत संसदेत  विश्‍वासदर्शक ठराव जिंकावा लागेल. २७५ जागांच्या संसदेत ओली यांना किमान १३८ मतांची आवश्यकता आहे.

Prachanda Government Collapses : नेपाळमध्ये चीन समर्थक सरकार कोसळले : पंतप्रधान प्रचंड यांना झटका !

वर्ष २००८ मध्ये राजेशाही पूर्णपणे संपुष्टात आल्यापासून नेपाळचे अंतर्गत राजकारण अस्थिर झाले आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत नेपाळमध्ये १३ वेळा पंतप्रधान पालटले आहेत.

Muslims Rename Village Name : नेपाळमध्‍ये मुसलमानांनी हिंदूबहुल गावाचे नामकरण केले ‘इस्‍लामनगर !

हिंदूबहुल नेपाळमधील ही स्‍थिती हिंदूंनाच लज्‍जास्‍पद आहे ! पुढील काही दशकांत हिंदू भारत, नेपाळ पाकिस्‍तान, बांगलादेश, येथून नामशेष झाल्‍यास आश्‍चर्य वाटू नये !

Nepal Recalls Ambassadors : नेपाळ सरकारने भारत आणि अमेरिका यांच्यासह ११ देशांतील राजदूतांना परत बोलावले !

नेपाळचे पंतप्रधान प्रचंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे. या भारत दौर्‍यापूर्वी नेपाळ सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Nepal Infiltrators : नेपाळमधील प्राचीन मंदिराच्या भूमीवर घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान यांच्याकडून अतिक्रमण

घुसखोरांमुळे नेपाळमध्ये बहुसंख्य असलेले हिंदु अल्पसंख्यांक झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

Nepal MDH Everest Ban : ‘एव्हरेस्ट’ आणि ‘एम्.डी.एच्’ या भारतीय आस्थापनांच्या मसाल्यांवर आता नेपाळमध्येही बंदी !

या आस्थापनांच्या मसाल्यांमध्ये ‘इथिलीन ऑक्साईड’ हे  किटकनाशक असण्याची भीती नेपाळच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने व्यक्त केली होती.