मोगल आणि ब्रिटीश यांची अनुमती नसणारा उरूस आज ताजमहालमध्ये का होत आहे ? (Taj Mahal Urus Questioned)

मोगल आणि ब्रिटीश यांच्या काळात उरूसाला अनुमती नव्हती, हे माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आले असतांना सध्या त्याचे आयोजन का केले जात आहे ?

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनास प्रारंभ !

सनातन संस्थेच्या वतीने अयोध्येतील ‘राम की पैडी’ येथील सुप्रसिद्ध श्री नागेश्वर नाथ मंदिराजवळ ग्रंथप्रदर्शनाला २६ जानेवारीपासून प्रारंभ झाला.

Swami Rambhadracharya Maharaj : श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातही ज्ञानवापीप्रमाणे निकाल येईल ! – स्वामी रामभद्राचार्य महाराज

हाथरस येथील लाडपूर गावात चालू असलेल्या रामकथेच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

Puja Started At Gyanvapi : ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !

तळघराच्या ठिकाणी काशी विश्‍वनाथाचे मंदिरच आहे ! देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. – जितेंद्र नाथ व्यास

मुसलमान भाविकांनी अयोध्येत घेतले श्री रामललाचे दर्शन !

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर येथे भव्य आणि दिव्य श्रीराममंदिर बांधले गेले  असून श्री रामलाला गर्भगृहात विराजमान झाले आहेत. श्री रामललाचे दर्शन घेण्यासाठी तेथे मुसलमान भाविकही पोचले आहेत.

Gyanvapi Case Hindus Success : ज्ञानवापीमध्ये हिंदूंना पुन्हा पूजा करण्याची अनुमती !

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाचा आदेश ! आज कोट्यवधी हिंदूंच्या विजयपर्वाचा हा दिवस आहे. भगवान राम विराजमान झाले आणि त्यांनी त्यांच्या आराध्याचा मार्ग प्रशस्त करून दिला !

Inter-Religious Marriages : कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता आंतरधर्मीय विवाह करणार्‍या ८ जोडप्यांना संरक्षण पुरवण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नकार !

८ पैकी ५ जोडप्यांमध्ये मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी, तर ३ मध्ये हिंदु तरुण आणि मुसलमान तरुणी यांचा समावेश

Kashi Vaidik Education : काशी येथे दक्षिण भारताचे सर्वांत मोठे वेद विद्येचे केंद्र उभारले जाणार !

देशातील प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे केंद्र बांधून तेथे वेद, तसेच धर्मशिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा वाराणसीच्या अखिल भारतीय सारस्वत परिषदेकडून सन्मान !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ‘अखिल भारतीय सारस्वत परिषद, वाराणसी’च्या वार्षिक समारंभात सन्मानित करण्यात आले.