पंजाबच्या सीमेवरील गुरुदासपूर आणि पठाणकोट येथे पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी
भारताकडे अद्याप ड्रोनविरोधी यंत्रणा नसल्याने पाकचे फावते आहे. भारत अद्यापही संरक्षणाच्या संदर्भात मागास आहे, असे लक्षात येते !
भारताकडे अद्याप ड्रोनविरोधी यंत्रणा नसल्याने पाकचे फावते आहे. भारत अद्यापही संरक्षणाच्या संदर्भात मागास आहे, असे लक्षात येते !
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सिद्धू यांनी याविषयी पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मी पंजाबचे भवितव्य आणि पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यांविषयी तडजोड करणार नाही.
या आतंकवाद्यांना आता आजन्म पोसण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीतसिंह चन्नी यांच्या नावावर काँग्रेस प्रमुखांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी त्यागपत्र दिल्यामुळे काँग्रेसकडून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली.
जर कॅप्टर अमरिंदर सिंह यांनी अयोग्य कामे केली आहेत आणि ती मुस्तफा सांगत नसतील, तर मुस्तफा यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडून ती वदवून घ्यायला हवीत.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी त्यागपत्र दिल्यामुळे काँग्रेसकडून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री असणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ‘इको फ्रेंडली’ सण साजरा करण्याचा प्रघात केवळ हिंदु धर्मासाठीच जाणीवपूर्वक पाडला जात आहे. दुसरीकडे मात्र मोहरम, बकरी ईद आदी सण त्या धर्माच्या परंपरेनुसार पर्यावरणाला लाथाडून साजरे केले जात आहेत.
अमली पदार्थ विक्रेत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ने खलिस्तानी आतंकवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलला हाताशी धरून पंजाबमधील धार्मिक स्थळे आणि धार्मिक नेते यांच्यावर आक्रमण करण्याचा कट रचला आहे…
खलिस्तानची भाषा बोलणार्या माली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अटक करून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे ! अशा राष्ट्रघातक्यांच्या विरोधात कठोर कारवाई होत नसल्याने अन्यांनाही मोकळीक मिळत आहे, हे केंद्र सरकारने लक्षात घ्यावे !