
चंडीगड – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी ट्वीट करून काँग्रेसचे नेते चरणजीतसिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारतील, असे घोषित केले आहे. दिवसभर चाललेल्या बैठकीनंतर चरणजीतसिंह चन्नी यांच्या नावावर काँग्रेस प्रमुखांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी त्यागपत्र दिल्यामुळे काँग्रेसकडून नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यात आली. चन्नी हे पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री असणार आहेत.
Charanjit Singh Channi elected as Punjab Congress Legislature Party leader, set to take over as CM
Read @ANI Story | https://t.co/4P1tl94CNp#CharanjitSinghChanni #PunjabCongress pic.twitter.com/ATxbwDo5VD
— ANI Digital (@ani_digital) September 19, 2021
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !