
कोल्हापूर, १६ एप्रिल (वार्ता.) – संसाराचा त्याग करून धर्माची दीक्षा घेणार्या साधू, संत, साध्वी यांच्याकडे आधार कार्ड अथवा अन्य कायदेशीर रहिवासी पुरावा नसतो. त्यामुळे ही अडचण लक्षात घेऊन जैन धर्मियांसह सर्व साधू-संतांना तातडीने लसीकरण करण्यात यावे, अशा मागणी निवेदनाद्वारे गुजराती समाज महासंघाने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावरकर यांच्याकडे केली आहे. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राजेंद्र शहा, सर्वश्री तेजपाल शहा, अरविंद मणियार, प्रकाश शाह, युवराज शहा, स्वप्नील शहा, रोपन शहा यांसह अन्य उपस्थित होते. या संदर्भात एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ, अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली.
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
Sonam Wangchuk : तीन अटी मान्य झाल्यास उपोषण सोडणार ! – सोनम वांगचुक
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवरील २३ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे