महाराष्ट्रात मतांसाठी मद्याचे प्रलोभन, आचारसंहितेच्या काळात ४ सहस्र २५५ गुन्हे नोंद !
मतदारांना मद्य आणि अमली पदार्थ यांचे आमीष दाखवणे अन् त्यातून उमेदवार निवडून येणे ही व्यवस्थेची थट्टा !
मतदारांना मद्य आणि अमली पदार्थ यांचे आमीष दाखवणे अन् त्यातून उमेदवार निवडून येणे ही व्यवस्थेची थट्टा !
पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ५ मतदारसंघात पहिल्या टप्प्यांतर्गत मतदान झाले. यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
तृतीय पंथियांसाठी विशेषत्वाने मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. त्यांच्या ‘इंद्रधनुष थीम’ मतदान केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी भेट दिली.
हिंदूंच्या सणांच्या दिवशीच गोरक्षकांवर जीवघेणी आक्रमणे होत आहेत. यावरून गोतस्करीच्या समस्येची भीषणता किती आहे ? याची कल्पना येते.
ज्ञानवापी सर्वेक्षणात शेवटच्या काही कालावधीमध्ये साक्षात् काशीमुक्तेश्वर अवतरले. जेव्हा देवता अवतरित होतात, तेव्हा धर्मराज्य येणार आहे, हे ओळखावे अन् तेच रामराज्य आता येणार आहे.
होर्डिंग कोसळल्याचा प्रकार गंभीर आहे. वाघोलीत अनेक होर्डिंग आहेत. त्यांचे त्वरित ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
‘सिटी इंटरनॅशनल स्कूल’च्या मुख्याध्यापिका वैजयंता पाटील म्हणाल्या, ‘‘पुन्हा घेतलेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसवले आहे.
देवरे याच्या विरोधात प्रविष्ट होणार्या तक्रारींनुसार या गुन्ह्याची व्याप्ती १०० कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात विदर्भात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल या दिवशी पार पडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षांत केलेले काम हा केवळ ‘ट्रेलर’ होता. ते तिसर्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देश महासत्ता बनेल.